AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yami Gautam : यामी गौतमनं शेअर केले लग्नातील अनसीन फोटो, चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस

यामी आणि आदित्यनं कुटुंबाच्या उपस्थितीत अगदी साध्या पद्धतीनं लग्न केलं. लग्नानंतर यामीचे खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Yami Gautam shared unseen Pictures of her wedding)

Yami Gautam : यामी गौतमनं शेअर केले लग्नातील अनसीन फोटो, चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस
| Edited By: | Updated on: Jun 06, 2021 | 3:52 PM
Share

मुंबई : छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री यामी गौतम (Yemi Gautam) सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. यामीनं उरी चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य धर (Aditya Dhar) यांच्याशी लग्न केलं आहे. शुक्रवारी यामीनं लग्नाचे फोटो शेअर केले तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटलं. हिमाचल प्रदेशात यामी आणि आदित्यचं लग्न अगदी साध्या पद्धतीनं पार पडलं. आता यामीच्या लग्नातील फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

यामी आणि आदित्यनं कुटुंबाच्या उपस्थितीत अगदी साध्या पद्धतीनं लग्न केलं. लग्नानंतर यामीचे खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता यामीनं चाहत्यांसाठी आणखी काही फोटो शेअर केले आहेत, हे खूपच गोंडस आहे.

यामीनं शेअर केले खास फोटो

यामीने तीन वेगवेगळ्या स्टाईलचे फोटो शेअर केले आहेत. यात एका फोटोत तिला हळद लावण्यात येतेय. या फोटोमध्ये यामीच्या चेहऱ्यावर हळद लावली जात आहे आणि ती हसताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये तिनं लाल साडी सोबत पहाडी नथ परिधान करुन दितेय, सोबतच ती या फोटोमध्ये तिचा छल्ला दाखवतेय.

पाहा फोटो

View this post on Instagram

A post shared by Yami Gautam (@yamigautam)

View this post on Instagram

A post shared by Yami Gautam (@yamigautam)

तर तिसर्‍या फोटोमध्ये ती आपले पाय दाखवतेय. या फोटोत तिच्या पायात पैंजण आणि जोडवे दिसत आहे. सोबतच तिच्या पायावर मेंहंदी देखील दिसत आहे. हे सर्व फोटो शेअर करत यामीनं कॅप्शनमध्ये पिवळ्या रंगाचा हार्ट इमोजी दिला आहे. चाहत्यांमध्ये तिचे हे फोटो खूप व्हायरल होत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Yami Gautam (@yamigautam)

लग्नझाल्यापासून यामी सोशल मीडिया चाहत्यांसाठी तिचे वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत आहे. असं म्हटलं जातं की यामी आणि आदित्यच्या लग्नात केवळ 18 जण उपस्थित होते. यामी गौतम हिमाचल प्रदेशच्या बिलासपूर जिल्ह्यातील आहे. त्याचबरोबर आदित्यनं उरीच्या माध्यमातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं आहे. यामी या सिनेमात एका विशेष भूमिकेत दिसली होती, मात्र चाहत्यांच्या मनात एक प्रश्न आहे की या दोघांचं नातं कधी आणि कसं सुरू झालं.

संबंधित बातम्या

Yami Gautam : लग्नानंतर यामी गौतमचा पहिला फोटो आला समोर, या लूकमध्ये दिसली प्रचंड सुंदर

OTT Movies : जूनमध्ये ओटीटीवर मिळणार मनोरंजनाची मेजवानी, ‘हे’ चित्रपट होणार प्रदर्शित

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.