
अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. श्रद्धा कपूर ही सध्या तिच्या 'स्त्री 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. श्रद्धा कपूर सोशल मीडियावरही सक्रिय दिसते.

श्रद्धा कपूर ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. हेच नाही तर श्रद्धा कपूरचे मुंबईच्या अत्यंत महागड्या परिसरात आलिशान घर आहे.

श्रद्धा कपूरच्या या घराची किंमत कोट्यवधी आहे. श्रद्धा कपूरने हे घर खास डिझाईन करून घेतले. श्रद्धा कपूरच्या घरात मोठे गार्डन देखील आहे.

श्रद्धा कपूरच्या घरात राम मंदिर देखील आहे. श्रद्धा कपूरच्या घरात ऑफ व्हाइट रंगाचा सोफा आहे. यासोबतच अत्यंत महागडे फर्निचर तिच्या घरात बघायला मिळते.

सुंदर अशा पेंटिंग्स देखील श्रद्धा कपूरच्या घरात बघायला मिळतात. श्रद्धा कपूर ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते.