Dhurandhar: ‘धुरंधर’मधील रहमान डकैत, असलमचं नाव घेताच अख्खा पाकिस्तान घाबरायचा; क्रुर सैतानांची खरीखुरी कहाणी माहिती आहे का?

Dhurandhar: ल्यारी कराचीचा सर्वात जुना आणि घनदाट लोकवस्ती असलेला भाग आहे, जिथे बालोच, कच्छी, सिंधी आणि इतर समुदाय शतकानुशतके वसाहती आहेत. १९व्या शतकात हा भाग एक मजूर वसाहत होता, जिथे डॉक वर्कर्स आणि ट्रक ड्रायव्हर्स राहत होते.

Dhurandhar: धुरंधरमधील रहमान डकैत, असलमचं नाव घेताच अख्खा पाकिस्तान घाबरायचा; क्रुर सैतानांची खरीखुरी कहाणी माहिती आहे का?
Rehman Dakait
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 15, 2025 | 11:58 AM

Dhurandhar Lyari Pakistan: भारतापासून पाकिस्तानपर्यंत, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपट धुरंधरने पुन्हा एकदा कराचीच्या ल्यारी भागाला चर्चेत आणले आहे. आदित्य धरच्या या स्पाय थ्रिलरमध्ये रणवीर सिंग, संजय दत्त आणि अक्षय खन्ना यांसारखे तारे आहेत. चित्रपटात पाकिस्तानच्या या कुप्रसिद्ध ल्यारी भागातील गँगवारची कथा पडद्यावर आणली आहे. चित्रपटात अक्षय खन्नाने रहमान डकैतची भूमिका साकारली आहे. तर संजय दत्तने एसपी चौधरी असलमची भूमिका साकारली आहे. पण ही फक्त एक काल्पनिक कथा आहे का? नाही, धुरंधर वास्तविक घटनांवरून प्रेरित आहे. २००० च्या दशकात हा भाग एक रक्तरंजित युद्धाचे मैदान बनला होता. येथे गँगवारच्या आगीने शेकडो जीवन उद्धवस्त झाले. येथे ड्रग्स, एक्सटॉर्शन आणि शस्त्रास्त्रांच्या व्यवसायाचे अधिराज्य होते. पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी)च्या राजकीय संरक्षणाने वाढलेल्या गुन्हेगारी सिंडिकेटने ल्यारीला ‘नो-गो झोन’ बनवले होते. ल्यारीचा उदय: फुटबॉलपासून फायरफाइटपर्यंत ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा