AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उर्फी जावेद नशेत, ‘तो’ व्हिडीओ तूफान व्हायरल, लोक म्हणाले किमान…

उर्फी जावेद हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. उर्फी जावेद सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना उर्फी जावेद दिसते. उर्फी जावेद हिच्यावर तिच्या कपड्यांमुळे कायमच टीका होताना दिसते. मात्र, याचा तिच्यावर काहीच परिणाम होत नाही.

उर्फी जावेद नशेत, 'तो' व्हिडीओ तूफान व्हायरल, लोक म्हणाले किमान...
Urfi Javed
| Updated on: Jun 30, 2024 | 5:00 PM
Share

उर्फी जावेद हे नेहमीच चर्चेत असणारे एक नाव आहे. उर्फी जावेदची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मुळात म्हणजे उर्फी जावेद ही कधी काय घालेल याचा अंदाजा लावणे फार कठीण आहे. अनेकदा उर्फी जावेद हिच्यावर तिच्या कपड्यांमुळे जोरदार टीका देखील केली जाते. मात्र, होणाऱ्या टिकेचा परिणाम हा कधीच उर्फी जावेद हिच्यावर होत नाही. उर्फी जावेद ही मोठ्या संपत्तीची मालकीन देखील आहे. मुंबईमध्ये आल्यावर आपल्याकडे राहण्यासाठी देखील जागा नसल्याचे सांगताना उर्फी जावेद दिसली होती.

उर्फी जावेद हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. उर्फी जावेद नुकताच स्पॉट झाली. यावेळी उर्फी जावेद ही थेट नशेत होती. यावेळी फोटोसाठी पोझ देताना उर्फी जावेद दिसली. पापाराझी हे फोटोसाठी उर्फी जावेदला थांबण्यास सांगत होते, त्यावेळी उर्फी जावेद थेट म्हणते की, बस झाले…खूप जास्त पिली आहे मी जाऊद्या…

हेच नाहीतर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये उर्फी जावेदला व्यवस्थित चालता येत नसल्याचे देखील स्पष्ट दिसत आहे. आता उर्फी जावेदचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करत तिला कमी पिण्याचा सल्ला देताना देखील दिसत आहेत. हेच नाहीतर अनेकांनी म्हटले की, किमान दारू पिवून तरी फोटोसाठी पोझ देऊ नको. अनेकांनी उर्फी जावेदवर टीका देखील केली.

मध्यंतरी एक चर्चा जोरदार रंगताना दिसली की, उर्फी जावेद आणि ऑरी हे लग्न करणार आहेत. हेच नाहीतर पापाराझी हे थेट ऑरीला विचारतात की, तु उर्फी जावेदसोबत लग्न करणार आहेस का? यावर ऑरी म्हणतो की, हो…का नाही? हेच नाहीतर यावेळी उर्फी जावेद देखील लग्नाला होकार देते. मात्र, दोघेही फक्त मजाक करत होते. दोघे चांगले मित्र आहेत.

उर्फी जावेद आणि ऑरी यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. या फोटोंनंतर उर्फी जावेद आणि ऑरी लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसली. ऑरी देखील नेहमीच चर्चेत असतो. उर्फी जावेद ही सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठा पैसा कमावते, हेच नाहीतर चित्रपटांमध्येही उर्फी जावेद काम करणार असल्याची एक चर्चा होती.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...