AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | करीना कपूर खान तूफान ट्रोल, ‘ही’ एक चुक पडली महागात, व्हिडीओ पाहून लोक हैराण

करीना कपूर खान ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. करीना कपूर खान सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना करीना कपूर खान दिसते.

Video | करीना कपूर खान तूफान ट्रोल, 'ही' एक चुक पडली महागात, व्हिडीओ पाहून लोक हैराण
| Updated on: Oct 02, 2023 | 4:24 PM
Share

मुंबई : करीना कपूर खान ही कायमच चर्चेत असते. करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) ही सोशल मीडियावर देखील सक्रिय दिसते. करीना कपूर खान हिने एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवलाय. करीना कपूर खान हिने 2000 मध्ये आपल्या करिअरची सुरूवात केलीये. करीना कपूर खान हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या. करीना कपूर हिचा काही दिवसांपूर्वीच लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) हा चित्रपट रिलीज झाला.

करीना कपूर खान हिचा वाढदिवस काही दिवसांपूर्वीच पार पडलाय. करीना कपूर खान हिच्या वाढदिवसानिमित्त पताैडी पॅलेसमध्ये खास पार्टीचे आयोजन करण्यात आले. यावेळी अत्यंत खाल लोक या पार्टीमध्ये उपस्थित होते. करीना कपूर खान हिच्या पार्टीतील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसले.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये करीना कपूर खान ही धमाल करताना दिसली. आता सध्या करीना कपूर खान ही एका व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे जोरदार ट्रोल होताना दिसतंय. करीना कपूर खान हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. नेटकरी हे या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये फक्त करीना कपूर खान हिच नाही तर सैफ अली खान हा देखील दिसतोय. करीना कपूर खान ही तिच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून आपल्या फॅमिलीसोबत धमाल करताना दिसते. नुकताच करीना कपूर खान ही सैफ अली खान याच्यासोबत डिनरला गेल्याचे दिसतंय. याचाच व्हिडीओ व्हायरल होतोय.

हाॅटेलमधून बाहेर पडताना सैफ अली खान याने करीना कपूर खान हिचा हात पकडला आहे. इतकेच नाही तर करीना कपूर खान हिला गाडीमध्ये बसूपर्यंत तो तिला सांभाळताना दिसतोय. यावेळी पापाराझी यांना हॅलो म्हणताना देखील सैफ अली खान हा दिसला. हा व्हिडीओ पाहून अनेक चर्चांना उधाण आल्याचे दिसतंय.

एकाने या व्हिडीओवर कमेंट करत थेट म्हटले की, हिला दारू इतकी जास्त झालीये की, तिला चालण्याचे देखील कळत नाहीये. दुसऱ्याने लिहिले की, अरे हिने इतकी कशाला घ्यावी. तिसऱ्याने लिहिले की, सैफ अली खान याने हात सोडले तर ही नक्कीच पडेल, म्हणूनच तो तिचा हात सोडत नाहीये. लोक हा व्हिडीओला तूफान ट्रोल करताना दिसत आहेत.

Follow Us
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल