AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: भर स्टेडियममध्ये समय रैना आणि रणवीर अलाहाबादियाने केले लिप किस? व्हिडीओमागचे सत्य काय?

Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये समय रैना आणि रणवीर अलाहाबादियाने जे काही केले ते पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Video: भर स्टेडियममध्ये समय रैना आणि रणवीर अलाहाबादियाने केले लिप किस? व्हिडीओमागचे सत्य काय?
Samay RainaImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 03, 2026 | 11:17 AM
Share

स्टँडअप कॉमेडीयन समन रैना हा कायमच चर्चेत राहिला आहे. खास करुन त्याच्या ‘इंडियाज गॉट लेटंट’ या शोमुळे तो चर्चेत आला होता. या शोमध्ये यूट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहाबादियाने केलेल्या अत्यंत आक्षेपार्य वक्तव्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली होती. त्यानंतर समय रैना आणि रणवीर यांना मोठा फटका बसला होता. समय रैनाने सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळले होते. त्याने मौन बाळगले होते. आता जवळपास वर्षभरानंतर समय रैना आणि रणवीर सर्वत्र दिसायला लागला आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण चकीत झाले आहे.

काय आहे व्हायरल व्हिडीओ?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये समय रैना आणि रणवीर अलाहाबादियाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही आयपीएल पाहण्यासाठी स्टेडीयममध्ये गेल्याचे दिसत आहे. एमआय विरुद्ध आरसीबी समाना सुरु असल्याचे दिसत आहे. दरम्यान, समयने लाल रंगाचा चेक्सचा शर्ट घातला आहे तर रणवीरने फिकट रंगाचा शर्ट घातला आहे. व्हिडीओमध्ये मॅचदरम्यान दोघांकडे कॅमेरा फिरवण्यात आला आहे. तेव्हा दोघेही हाताने हार्ट बनवून कॅमेराकडे पाहातात. त्यानंतर दोघेही एकमेकांना लीप किस करतात. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने त्या दोघांची केमिस्ट्री अशीही खूप सुंदर आहे असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ते दोघे एकमेकांसोबत चांगले वाटतात अशीही कमेंट केली आहे. पण सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ खरा आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

व्हिडीओ मागिल सत्य काय?

सोशल मीडियावर इंडिया बझ नवाच्या पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करत हा व्हिडीओ डिपफेक असल्याचे सांगितले आहे. तसेच या व्हिडीओवर ‘आयपीएल स्टेडियमच्या आतमध्ये समय रैना आणि रणवीर अलाहाबादियाने चकीत करणारे लिप किस केले आहे. याचा एआय व्हिडीओ व्हायरल होत आहे’ या आशयाचे कॅप्शन देण्यात आले आहे.

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...