AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोट्यवधी संपत्तीची मालकीन असलेली ‘ही’ अभिनेत्री चुलीवर बनत आहे स्वयंपाक, आलिशान घर सोडून अभिनेत्री गावी..

अनेकदा आपण अनेक कलाकारांना चुलीवर जेवण बनवताना बघितले असेल. फक्त चुलीवर जेवणच नाही तर थेट अनेक कलाकार शेतामध्ये देखील राबताना दिसले आहेत. आता नुकताच एका अभिनेत्रीने चुलीवर जेवण तयार करताना व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. जो आता व्हायरल होतोय.

कोट्यवधी संपत्तीची मालकीन असलेली 'ही' अभिनेत्री चुलीवर बनत आहे स्वयंपाक, आलिशान घर सोडून अभिनेत्री गावी..
Rani Chatterjee
| Updated on: May 06, 2024 | 2:25 PM
Share

रानी चटर्जी ही अत्यंत प्रसिद्ध अभिनेत्री आहे. विशेष म्हणजे रानी चटर्जी ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. रानी चटर्जी आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ कायमच शेअर करते. आता नुकताच रानी चटर्जी हिने शेअर केलेला एक व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत. रानी चटर्जी हिने मोठा काळ गाजवलाय. रानी चटर्जी ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन असून अत्यंत लग्झरी लाईफ जगते. रानी चटर्जीचा चाहता वर्गही मोठा आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

रानी चटर्जी हिने जो व्हिडीओ शेअर केला आहे, त्यामध्ये अभिनेत्री चुलीवर जेवण बनवताना दिसत आहे. हेच नाही तर मागे गावातील घर दिसत आहे. या व्हिडीओनंतर विविध चर्चा रंगताना दिसल्या. अनेकांना वाटले की, रानी चटर्जी ही आलिशान लाईफ सोडून गावी कायमचे राहण्यासाठी गेली. मात्र, तसे काहीही नाहीये.

रानी चटर्जी हिच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू असून या शूटिंगसाठीच अभिनेत्री चुलीवर स्वयंपाक करताना दिसत आहे. रानी चटर्जी हिच्या आगामी दीदी नंबर 1 चित्रपटाचे शूटिंग सुरू असून यासाठीच अभिनेत्री चुलीवर स्वयंपाक बनवत आहे. आता चाहते हे रानी चटर्जी हिच्या या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत.

या चित्रपटात रानी चटर्जी ही गावातील मुलीची भूमिका साकारत आहे. या व्हिडीओवर एकाने कमेंट करत म्हटले की, तुम्ही भोजपुरी क्वीन आहात. दुसऱ्याने लिहिले की, मी तुमच्या अभिनयाचा खूप मोठा चाहता आहे. तिसऱ्याने लिहिले की, तुमच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. अभिनेत्रीच्या या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

रानी चटर्जी ही मोठ्या संपत्तीची मालकीन असून अत्यंत आलिशान असे लाईफ रानी चटर्जी ही जगते. मोठा चाहतावर्ग रानी चटर्जी हिचा आहे. रानी चटर्जी हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. रानी चटर्जी हिच्या चित्रपटांची चाहते कायमच वाट पाहताना दिसतात. रानी चटर्जी ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे.

Follow Us
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....