AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माजी पंतप्रधानांच्या नातीची 11 श्रीमंत सेलिब्रिटींसोबत अधुरी प्रेम कहाणी, घटस्फोटानंतर म्हणाली, ‘चूक फक्त माझी…’

Bollywood Actress Love Life: माजी पंतप्रधानांच्या नातीचे 11 श्रीमंत सेलिब्रिटींसोबत प्रेमसंबंध, लिट्समध्या नाना पाटेकर सुद्धा, घटस्फोटानंतर अभिनेत्री आज एकटीत जगतेय आयुष्य, म्हणाली, 'चूक फक्त माझीच...'

माजी पंतप्रधानांच्या नातीची 11 श्रीमंत सेलिब्रिटींसोबत अधुरी प्रेम कहाणी, घटस्फोटानंतर म्हणाली, 'चूक फक्त माझी...'
फाईल फोटो
| Updated on: Jul 19, 2025 | 11:58 AM
Share

Bollywood Actress Love Life: रॉयल कुटुंबाती अभिनेत्री वयाच्या 54 व्या वर्षी देखील एकटीच आयुष्य जगते. अभिनेत्री बॉलिवूडमध्ये स्वतःची भक्कम ओळख निर्माण केलं. पण अभिनेत्रीचे आजोबा आणि वडील राजकारणास सक्रिय होते. पैसा, प्रसिद्धी सर्वकाही असताना अभिनेत्री वयाच्या 54 व्या वर्षी एकटीच आयुष्य का जगतेय? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. अभिनेत्रीच्या आयुष्यात प्रेमाची एक दोनवेळा नाही नाही तर 11 वेळा झाली. अखेर अभिनेत्रीने उद्योजकासोबत लग्न केलं. पण लग्नपण फार काळ टिकलं नाही. घटस्फोटानंतर अभिनेत्री एकटीच आयुष्य जगत आहे.

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री मनिषा कोईराला आहे. मनिषा हिने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारली आहे. फिल्मफेअरपासून अनेक पुरस्कार अभिनेत्रीने स्वतःच्या नावावर केले आहेत.

मनिषा कोईराला हिच्या वडिलांबद्दल सांगायचं झालं तर, प्रकाश कोईराला नेपाळ येथील प्रसिद्ध नेते होते. अभिनेत्रीचे आजोबा बिश्वेशवर प्रसाद नेपाळचे माजी पंतप्रधान होते. सांगायचं झालं तर, मनिषाने तिच्या अफेअरबद्दल देखील सर्वकाही सांगितलं. अनेक प्रसिद्ध आणि श्रीमंत सेलिब्रिटींना अभिनेत्रीने डेट केलं आहे.

मनिषा कोईराला हिने बॉयफ्रेंड्सच्या यादीमध्ये अभिनेते नाना पाटेकर आणि विवेक मुशरान यांची देखील नावे होती. नाना पाटेकर यांच्यासोबत मनिषा हिच्या नात्याच्या चर्चा तुफान रंगल्या. दोघांमध्ये तब्बल 20 वर्षांचा फरक होता. नाना पाटेकर याचं लग्न झालेलं असताना त्यांनी मनीषाला डेट केलं. असं म्हणतात की एकदा मनीषाने नाना यांनी अभिनेत्री आयेशा हिच्यासोबत रंगेहाथ पकडलं. त्यानंतर नाना पाटेकर आणि मनिषा कधीच एकमेकांसोबत दिसले नाहीत.

मनिषा कोईराला हिचं लग्न

11 जणांसोबत प्रेमसंबंध ठेवल्यानंतर अभिनेत्रीने नेपाळी उद्योजक सम्राट दहल याच्यासोबत लग्न केलं. पण अभिनेत्रीचं लग्न देखील फार काळ टिकलं नाही. घटस्फोटानंतर अभिनेत्री म्हणाली, ‘लग्नानंतर माझा नवराच माझा सर्वात मोठी शत्रू झाला. मी घाईत निर्णय घेतला… लग्न मलाच करायचं होतं… पण नंतर मला कळलं माझा जन्म यासाठी झालेला नाही… चूक फक्त माझी होती…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली होती.

आता मनिषा बॉलिवूडमध्या पूर्वी प्रमाणे सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.