AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘टीप टीप बरसा पाणी’वर गौतमी पाटीलच्या कातिल अदा, स्विमिंग पूलमधील व्हिडीओ व्हायरल

Gautami Patil dance video : नृत्यांगणा गौतमी पाटील हिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. गौतमीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र गौतमी हिच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

'टीप टीप बरसा पाणी'वर गौतमी पाटीलच्या कातिल अदा, स्विमिंग पूलमधील व्हिडीओ व्हायरल
फाईल फोटो
| Updated on: Sep 02, 2025 | 2:51 PM
Share

Gautami Patil dance video : नृत्यांगणा गौतमी पाटील कायम तिच्या डान्समुळे चर्चेत असते. पण आता गौतमी तिच्या डान्समुळे नाही तर, एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. गौतमी हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये गौतमी ‘टीप टीप बरसा पाणी’ या गाण्यावर तिच्या खास अदा सादर करताना पाहायला मिळत आहे. स्विमिंग पूलमधील गौतमीच्या कातिल अदा चाहत्यांचं मनोरंजन करत आहेत… गौतमी कायम तिच्या दमदार डान्समुळे चर्चेत असत. पण आता गौतमीचा नवीन व्हिडीओ चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

गौतमीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गौतमी स्विमिंग पूलमध्ये तिचा निवांत वेळ व्यतीत करताना दिसत आहे. सांगायचं झालं तर, गौतमी पाटील सध्या सेलिब्रिटींपेक्षा कमी नाहीये. तिचे लाखोने चाहते आहेत. दमदार डान्समुळे प्रसिद्धी झोतात आलेल्या गौतमीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांना जाणून घेण्याची इच्छा असते.

एका शोसाठी किती मानधन घेते गौतमी?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गौतमी पाटील एका शोसाठी सुमारे 3 ते 5 लाख रुपये घेते. एवढंच नाही तर, . एका महिन्यात तिच्या टीमची कमाई 45 ते 50 लाख रुपयांच्या घरात जाते, असं म्हटलं जातं. तसेच तिचे सर्व कार्यक्रम हे हाऊसफु्ल्लच असतात. सोशल मीडियावर देखील गौतमीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.

शिवाय कार्यक्रमात डान्स करणाऱ्या गौतमी हिने मालिका आणि सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. तिने देवमाणूस या मराठी मालिकेत देखील नृत्यांगणा म्हणून काम केले आहे. आता गौतमी हिला कोणत्याच ओळखीची गरज नाही. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आज गौतमी हिची एक झलक पाहण्यासाठी चाहते प्रचंड गर्दी करतात. गौतमी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

सोशल मीडियावर देखील गौतमी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. गौतमी कायम तिच्या कार्यक्रमांबद्दल अपडेट चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा