AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ghorer Bioscope 2024: घोरेर बायोस्कोपमध्ये मिथुन चक्रवर्तींचा बोलबाला; कोणत्या दिग्दर्शकाने जिंकला पुरस्कार?

'घोरेर बायोस्कोप पुरस्कार 2024'च्या विजेत्यांची यादी समोर आली आहे. यावर्षी टीव्ही आणि ओटीटीच्या विश्वातील कलाकारांनी पुरस्कारांवर आपली दावेदारी मांडली होती. आता त्याचे निकाल समोर आले आहेत. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनाही सन्मानित करण्यात आलं आहे.

Ghorer Bioscope 2024: घोरेर बायोस्कोपमध्ये मिथुन चक्रवर्तींचा बोलबाला; कोणत्या दिग्दर्शकाने जिंकला पुरस्कार?
Ghorer Bioscope 2024Image Credit source: Tv9
| Updated on: Dec 03, 2024 | 10:27 AM
Share

‘घोरेर बायोस्कोप अवॉर्ड 2024’च्या विजेत्यांची घोषणा नुकतीच झाली आहे. टीव्ही 9 बांग्लाद्वारे आयोजित या अवॉर्ड शोमध्ये वेगवेगळ्या श्रेणींमध्ये कलाकारांना सन्मानित करण्यात आलं होतं. या यादीत 2024 या वर्षात आपल्या दमदार कामगिरीने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या दिग्दर्शकांचाही समावेश होता. या पुरस्कार सोहळ्यात कोणत्या दिग्दर्शकाने बाजी मारली आणि दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना कोणत्या कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाला, त्याविषयी जाणून घेऊयात..

‘नॉन फिक्शन शो’ कोणी जिंकला?

यावर्षी सर्वोत्कृष्ट नॉन फिक्शन हॉरर बायोस्कोप पुरस्कारासाठी पाच वेगवेगळ्या नॉन-फिक्शन शोच्या नावांची जोरदार चर्चा होती. स्पर्धकांना दोन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नामांकन देण्यात आलं होतं. यात सर्वोत्कृष्ट नॉन फिक्शन शो आणि सर्वोत्कृष्ट नॉन फिक्शन शो- दिग्दर्शक यांसारख्या श्रेणींचा समावेश होता. 2024 मध्ये कोणता शो सर्वोत्कृष्ट ठरला आणि कोणत्या दिग्दर्शकाला हा पुरस्कार देण्यात आला, याची माहिती समोर आली आहे.

घोरेर बायोस्कोप पुरस्कारांच्या नामांकनाची यादी

  • दीदी नंबर वन
  • दादागिरी अनलिमिटेड (सिझन 10)
  • डांस बांग्ला डांस
  • आकाश सुपरस्टार
  • सुपर सिंगर (सिझन 4)

विजेता कोण?

या दोन्ही श्रेणींमधील विजेत्यांबद्दल बोलायचं झालं तर ‘डान्स बांग्ला डान्स’ने सर्वोत्कृष्ट नॉन-फिक्शन शोचा पुरस्कार जिंकला आहे. बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्तीसुद्धा या शोशी जोडले गेले आहेत आणि परीक्षक म्हणून ते या शोमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतात. त्यांच्या या शोला सर्वोत्कृष्ट पुरस्कार आपल्या नावे केला आहे. या पुरस्काराशिवाय सर्वोत्कृष्ट नॉन फिक्शन शोच्या दिग्दर्शकाचाही पुरस्कार जाहीर झाला आहे. यावेळी हा पुरस्कार अभिजीत सेन यांनी पटकावला आहे

अभिनेते मिथुन चक्रवर्तींबद्दल बोलायचं झालं तर ते एक इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते आहेत. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलंय. मिथुन चक्रवर्ती यांना त्यांच्या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आता त्यांच्या लोकप्रिय बंगाली शोलाही सन्मानित करण्यात आलं आहे.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी