AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाच्या 4 वर्षानंतर तुटणार नाते, हार्दिक पांड्या आणि नताशा घेणार घटस्फोट? जवळच्या व्यक्तीने केला अत्यंत मोठा खुलासा

Hardik Pandya and Natasha Stankovic divorce : हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक हे गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या नात्यामुळे जोरदार चर्चेत आहे. T20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर हार्दिक पांड्या हा भारतामध्ये दाखल झालाय. विशेष म्हणजे या सामन्यात धमाकेदार कामगिरी करताना हार्दिक पांड्या दिसला. सर्वांनी हार्दिक पांड्याचे काैतुकही केले.

लग्नाच्या 4 वर्षानंतर तुटणार नाते, हार्दिक पांड्या आणि नताशा घेणार घटस्फोट? जवळच्या व्यक्तीने केला अत्यंत मोठा खुलासा
Hardik Pandya and Natasha Stankovic
| Updated on: Jul 09, 2024 | 11:56 AM
Share

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यामुळे जोरदार चर्चेत दिसत आहेत. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्यामधील वाद वाढला असून यांचा लवकरच घटस्फोट होणार असल्याचे सांगितले जातंय. हेच नाहीतर मागील काही महिन्यांपासून नताशा ही हार्दिक पांड्या याला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये देखील दिसत नाहीये. भारतीय संघाने T20 वर्ल्डकप जिंकला आणि देशभरातून शुभेच्छांचा वर्षावर भारतीय संघावर झाला. मात्र, हार्दिक पांड्या याचा पत्नी नताशा स्टॅनकोविक हिने सोशल मीडियावर एकही पोस्ट शेअर केली नाही. हार्दिक पांड्या याने या सामन्यात धमाकेदार कामगिरी केली.

सतत हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत आहेत. त्यामध्ये आता हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्याबद्दल अत्यंत मोठी माहिती ही पुढे आलीये. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीने याबद्दल भाष्य केले आहे आणि अखेर नेमके काय सुरू आहे हे सांगितले आहे.

रिपोर्टनुसार दोघांमध्ये वाद सुरू आहेत आणि दोघांनाही हे वाद मिटवायचे नाहीत. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले की, मुळात म्हणजे हार्दिक पांड्या याच्या काही गोष्टींवर नताशा प्रचंड नाराज आहे. हेच नाहीतर तिला आता या नात्यामध्ये राहण्याची काहीच इच्छा राहिली नाहीये. हार्दिक पांड्या याला देखील पॅचअप करण्याची इच्छा नाहीये.

हेच नाहीतर त्याने म्हटले की, कोणालाच माहिती नाहीये की पुढे नेमके काय होणार आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार दोघांमधील वाद मिटण्याची चिन्हे अजिबात दिसत नाहीत. घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे नताशा आणि हार्दिक पांड्या यांनी यावर भाष्य करणे टाळल्याचे बघायला मिळतंय. दोघेही यावर अजिबात बोलत नाहीयेत. हार्दिक पांड्या याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर नताशा स्टॅनकोविक हिने टीव्ही अभिनेता अली गोनी याला डेट केले.

दोघे रिलेशनमध्येही होते. मात्र, अचानक यांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर नताशा स्टॅनकोविक हिने हार्दिक पांड्या याला डेट करण्यास सुरूवात केली. नताशा स्टॅनकोविक ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही नताशा दिसते. हेच नाहीतर नताशा अंबानींच्या पार्टीमध्येही हार्दिक पांड्या याच्यासोबत पोहोचली नव्हती. घटस्फोटाची चर्चा असताना सतत नताशा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आहे.

Follow Us
नाशिक TCS प्रकरणातील संशयित आरोपी मतीन पटेलला जामीन
नाशिक TCS प्रकरणातील मतीन पटेलला जामीन मंजूर
58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांची मागणी;मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे हवीत, वेळ आल्यास सरकार पाडू
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...