AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईशा देओल पतीला देणार घटस्फोट, पतीचे आहेत परक्या महिलेसोबत संबंध? धक्कादायक गोष्टी समोर

Esha Deol Divorce : 'हेमा मालिनी यांच्यासोबत जे झालं तेच ईशासोबत होतंय...', ईशा देओल हिच्या पतीचे परक्या महिलेंसोबत संबंध? अभिनेत्रीचा पती याठिकाणी दिसला गर्लफ्रेंडसोबत? धक्कादायक गोष्टी समोर... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा हिच्या खासगी आयुष्याच्या चर्चा...

ईशा देओल पतीला देणार घटस्फोट,  पतीचे आहेत परक्या महिलेसोबत संबंध? धक्कादायक गोष्टी समोर
| Updated on: Jan 17, 2024 | 1:39 PM
Share

मुंबई | 17 जानेवारी 2024 : अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेते धर्मेंद्र यांची लेक ईशा देओल हिच्या खासगी आयुष्याच्या चर्चा सध्या सर्वत्र तुफान रंगत आहेत. ईशा हिने उद्योजक भरत तख्तानी याच्यासोबत लग्न केल्यानंतर करियरला नाही तर, कुटुंबाला अधिक महत्त्व दिलं.. पण आता ईशा हिच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. ज्यामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ईशा देओल आणि भरत तख्तानी यांचा घटस्फोट होणार आहे. एवंढच नाही तर, दोघांच्या नात्याबद्दल अनेक धक्कादायक गोष्टी देखील समोर आल्या आहेत.

नुकताच एक रेडिट युजरने एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये युजरने ईशा-भरत विभक्त होत असल्याची शक्यता वर्तवली आहे. ‘कदाचित ईशा देओल तिच्या पतीपासून विभक्त झाली आहे. कारण तिने पतीसोबत सोशल मीडियावर फोटो पोस्ट करणं बंद केलं आहे आहे. एवढंच नाही तर भरत याचे परक्या महिलेसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा देखील दावा सोशल मीडिया युजरने केला आहे.

युजरने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ईशा हिचा पती भरत याला न्यू इयरच्या दिवशी बेंगळुरू येथे एका पार्टीमध्ये स्पॉट करण्यात आलं होतं. तेव्हा भरत याची गर्लफ्रेंड देखील त्याठिकाणी होती असं सांगण्यात येत आहे. एवढंच नाही तर, भरत याची गर्लफ्रेंड बेंगळुरू येथेच राहात असल्याचं युजरने सांगितलं आहे. पण यावर कुटुंबियांपैकी कोणीही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.

नेटकऱ्यांनी केलं भरत याला ट्रोल…

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा आणि भरत यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. नेटकरी देखील सोशल मीडियावर कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘भरत याला पाहून असं वाटायचं तो त्याच्या पत्नी आणि मुलींवर प्रचंड प्रेम करतो…’ अन्य एका नेटकऱ्याने लिहिलं, ‘हेमा मालिनी यांच्यासोबत झालं ते ईशा हिच्यासोबत व्हायलं नको…’

ईशा- भरत यांचं लग्न…

ईशा देओल – भरत तख्तानी यांनी 29 जून 2012 को इस्कॉन मंदिरात लग्न केलं. लग्नाच्या 5 वर्षांनंतर ईशा देओल हिने मुलीला जन्म दिला. त्यानंतर 2019 मध्ये देखील ईशा हिने दुसऱ्या मुलीला जन्म दिला. ईशा- भरत यांच्या दोन्ही मुलींची नावं राध्या आणि मिराया अशी आहेत. ईशा मुलींसोबत फोटो पोस्ट करत असते..

सांगायचं झालं तर, ईशा- भरत कायम सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर प्रेम व्यक्त करताना दिसायचे… पण यावेशी भरत पत्नी ईशा हिच्या वाढदिवसासाठी देखील तिच्यासोबत नव्हता. ईशा हिने आई आणि मुलींसोबत वाढदिवस साजरा केला.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?