AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इतर स्टार किड्सपेक्षा माझी लेक वेगळी… जान्हवी ग्रॅज्युएट झाल्यावर जुही चावला झाली इमोशनल

Juhi Chawla Daughter Completes Graduation : जुही चावलाची मुलगी जान्हवी मेहता हिने कोलंबिया विद्यापीठातून पदवी घेतली आहे. जुहीने दीक्षांत समारंभातील मुलीचा फोटो शेअर केला आहे.

इतर स्टार किड्सपेक्षा माझी लेक वेगळी... जान्हवी ग्रॅज्युएट झाल्यावर जुही चावला झाली इमोशनल
Image Credit source: Twitter
| Updated on: May 20, 2023 | 4:14 PM
Share

मुंबई : अभिनेत्री जुही चावलाने (Juhi Chawla) ट्विटरवर अलीकडेच एक फोटो शेअर केला आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने तिची मुलगी जान्हवीचा फोटो शेअर केला असून लेकीने जगातील सर्वात प्रसिद्ध कोलंबिया विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्याचे जुहीने नमूद केले आहे. जुहीने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर करताच तिच्या अभिनंदनासाठी लोकांच्या कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला. इतकेच नाही तर जुहीचा सहकलाकार आणि मित्र शाहरुख खाननेही जुही आणि तिची मुलगी जान्हवीचे अभिनंदन केले. मुलगी ग्रॅज्युएट झाल्यावर जुहीला खूप आनंद झाला आहे. सध्या ती मुलीच्या घरी येण्याची ती आतुरतेने वाट पाहत आहे.

जुही चावला म्हणाली की, जेव्हा तिची मुलगी जान्हवी मेहता घरी येईल तेव्हा ती हा आनंद साजरा करेल. अनेक स्टार किड्स बॉलीवूडमध्ये प्रवेश करत असून मोठी स्टार बनण्याची स्पर्धा करत असताना जान्हवी मात्र लाइमलाइटपासून दूर आहे. जुही म्हणते की तिची मुलगी जान्हवी जाणीवपूर्वक लाइमलाइटपासून दूर राहते. तिचा शैक्षणिक रेकॉर्ड उत्कृष्ट आहे.

क्रिकेटमध्ये आहे जान्हवीला रस

जुहीने सांगितलं की जान्हवीला क्रिकेटमध्ये खूप रस आहे. ती म्हणाली की, जान्हवी जेव्हाही क्रिकेटबद्दल बोलते तेव्हा ती खेळाडू आणि खेळातील बारकावे समजावून सांगते. कधी कधी तिला असा प्रश्न पडतो की वाटतं की जान्हवीला क्रिकेटची इतकी माहिती कुठून मिळाली? जान्हवीच्या या माहितीने तीदेखील हैराण झाली आहे.

इतर स्टार किड्सपेक्षा माझी लेक वेगळी

मात्र, जान्हवीला क्रिकेटमध्ये जो रस आहे, ते सर्व अनुवांशिकरित्या आल्याचे जुहीला वाटते. ती म्हणाली की, तिची मुलगी त्या स्टार किड्सपेक्षा वेगळी आहे जे कलाकार म्हणून पडद्यावर येण्याचा प्रयत्न करत आहेत. यशस्वी होण्यासाठी त्यांच्यावर खूप दबाव असल्याचे जुहीला वाटते. आणि मग ती (स्टार किड्स) सोशल मीडियावर ट्रोल होतात आणि लोकांच्या कमेंट्सचाही सामना करावा लागतो. पण जान्हवीच्या बाबतीत असं नाही, असं जुहीने नमूद केलं.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान