AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jaya Bachchan: जया आंटीला त्रास देऊ नका! का भडकली काजोलची बहीण? जाणून तुम्हीही म्हणाल…

Jaya Bachchan: अभिनेत्री जया बच्चन यांच्याबद्दल असं का म्हणाली काजोल हिची बहीण तनिषा मुखर्जी... सर्वांसमोर संताप व्यक्त करत म्हणाली, 'जया आंटीला त्रास देऊ नका...', सर्वत्र फक्त आणि फक्त तनिषा मुखर्जी हिच्या वक्तव्याची चर्चा...

Jaya Bachchan: जया आंटीला त्रास देऊ नका! का भडकली काजोलची बहीण? जाणून तुम्हीही म्हणाल...
अभिनेत्री जया बच्चन
| Updated on: Oct 10, 2026 | 1:25 PM
Share

Jaya Bachchan: अभिनेत्री काजोल हिची बहीण तनिषा मुखर्जी आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री जया बच्चन यांच्या बाजून बोलल्यामुळे तनिषा मुखर्जी चर्चेत आली आहे. सांगायचं झालं तर, जया बच्चन आणि पापाराझींमध्ये कायम छोटे -मोठे वाद होत असतात. अनेकदा पापाराझींना सार्वजनिक ठिकाणी फोटो आणि व्हिडीओ काढल्यामुळे जया बच्चन यांनी संताप व्यक्त केलेला. नुकताच जया बच्चन यांनी एका पत्रकाराचा माईक झटकला… ज्यामुळे त्या चर्चेत आलेल्या…

आता काजोल हिची बहीण तनिषा मुखर्जी हिने जया बच्चन यांचा बचाव करत म्हटलं आहे की, पापाराझी मुद्दाम जया बच्चन यांना त्रास देतात. तनिषा मुखर्जी हिने पापाराझींना आवाहन करत सांगितलं आहे की, दुर्गा पूजेच्या दरम्यान, कोणीही जया बच्चन यांना त्रास देणार आणि त्यांच्यासोबत आदराने वागेल… सांगायचं झालं तर, दुर्गा पूजा दरम्यान संबंधी एका कार्यक्रमात बोलताना तनिषा हिने सांगितलं की, पापाराझींना अनेकदा जया बच्चन यांना त्रास देताना पाहिलं आहे.

यावेळी तनिषा मुखर्जी हिने फक्त जया बच्चनच नाही तर, दुर्गा पूजासाठी येणाऱ्या सर्वा लोकांना आणि माध्यमांना सावधगीरी बाळगण्यासाठी आवाहन केलं आहे. तनिषा म्हणाली, ‘दुर्गा पूजेच्या ठिकाणी माठ्या संख्येत लोक पोहोचता. अशा एकमेकांना धक्का देणं किंवा कोणाला त्रास होईल असं वागू नका… गर्दीत एकमेकांची काळजी घ्या आणि सर्वांसोबत माणुसकीने राहा…’

तनिषा हिने सांगितल्यानुसार, काही रिपोर्टर्स काही करण नसताना जया आंटी यांच्याकडे असे असतात आणि त्यांना बोलण्यास प्रवृत्त करतात. तनिषाने पापाराझींच्या वागण्यावर नाराजी व्यक्त करत असं म्हटले की, दुर्गा पूजेच्या आयोजनादरम्यान असं कोणीच करु नका. जया बच्चन, काजोल, तनिषा आणि रानी मुखर्जी यांचे कुटुंब मुंबईत उत्साहात दुर्गा पूजेचे आयोजन करते.

तनिषा मुखर्जी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, 2003 अध्ये अभिनेत्रीने ‘शश्श्श…’ सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. पण सिनेमातून तनिषा हिला हवी तशी लोकप्रियता मिळाली नाही.  बॉलिवूडमध्ये तिचं करियर फेल ठरलं.

Follow Us
दिल्ली पोलिसांकडून अजूनही आंदोलकांची धरपकड सुरुच
CJP Jantar Mantar Delhi Protest | दिल्ली पोलिसांकडून अजूनही आंदोलकांची धरपकड सुरुच
दिपके अटकेत असताना हा मराठी मुलगा करणार CJP चं नेतृत्व, नाव जाहीर
दिपके अटकेत असताना 'हा' मराठी मुलगा करणार CJP चं नेतृत्व; जाहीर केलं मोठं नाव
मोठी बातमी! दिल्ली पोलीस अभिजीत दीपके यांना वेगळ्याच बसमध्ये घेऊन...
मोठी बातमी! दिल्ली पोलीस अभिजीत दीपके यांना वेगळ्याच बसमध्ये घेऊन गेले, कारण...
दिल्लीतील आंदोलनात अभिजीत दीपकेला अटक; आई-वडिलांचा संताप अनावर...
दिल्लीतील आंदोलनात अभिजीत दीपकेला अटक, आई-वडिलांचा संताप अनावर; थेट म्हणाले...
CJP आंदोलनाच्या मागे कोणाचा हात? नितीन नबीन यांनी नावाचं सांगितलं
CJP आंदोलनाच्या मागे कोणाचा हात? नितीन नबीन यांनी नावाचं सांगितलं, म्हणाले...
विमान दिल्लीत उतरताच महिला पोलिसांची एंट्री; दिपके, सौरभ दास अन्.....
CJP Protest : विमान दिल्लीत उतरताच महिला पोलिसांची एंट्री; अभिजीत दिपके, सौरभ दास अन् आशुतोष रांका ताब्यात
हे हिटलरशाहीचं सरकार...; प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर घणाघात
Prakash Ambedkar : हे हिटलरशाहीचं सरकार...; प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर घणाघात, पुढे म्हणाले...
....हे खात्रीने सांगतो, राहुल गांधींचं मोठं विधान; दिल्लीच्या....
....हे खात्रीने सांगतो, राहुल गांधींचं मोठं विधान; दिल्लीच्या राजकारणात खळबळ
अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं; मुंबईतून दिल्लीला पोहोचले अन्
Abhijeet Dipke At Delhi : मुंबईतून दिल्लीला पोहोचले अन् विमानातच पोलिसांची कारवाई; अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं
56 इंच छातीवाले देशातील तरुणांना घाबरले? राऊतांचा मोदी-शहांवर हल्लाबोल
Sanjay Raut : 56 इंच छातीवाले देशातील तरुणांना घाबरले? संजय राऊतांचा मोदी-शहांवर थेट हल्लाबोल