AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tiger 3 Teaser | कतरिना प्रेक्षकांना करणार घायाळ; सलमान-कतरिनाचा टायगर 3 टीझर प्रदर्शित; नवा आणि बोल्ड अंदाज

टायगर3 चित्रपटाच्या टीझरमध्ये कतरिना अॅक्शनचा धमाका करताना दिसणारा आहे. टिझरमध्येही कतरिना घामाने भिजलेली आहे, तिच्या चेहऱ्याव प्रचंड राग आहे आणि तिने सोडलेले मोकळे केस असा तिचा लूक प्रेषकांच्या पसंदीला नक्कीच उतरणार आहे. हा तिचा लूक दिसत असला तरी टिझरमध्ये ती समोर असलेल्या एका व्यक्तीवर ती वार करताना दिसून येत आहे.

Tiger 3  Teaser | कतरिना प्रेक्षकांना करणार घायाळ; सलमान-कतरिनाचा टायगर 3 टीझर प्रदर्शित; नवा आणि बोल्ड अंदाज
कतरिना आणि सलमानच्या टायगर3 चा टीझर रिलीज
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jun 11, 2022 | 3:23 PM
Share

मुंबईः सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफ (Salman Khan) यांच्या जोडीच्या चित्रपट थिएटरवर झळकला की, सगळे शो मग हाऊसफुल्ल असतात. प्रेषकांची आवडीची ही जोडी आता पुन्हा एका प्रेषकांच्या भेटीला येत आहे. बहुप्रतिक्षित असलेला टायगर 3 या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील तिचा लूक अनेकांना घायाळ करणारा आहे. सलमान आणि कतरिनाचाय बहुचर्चित चित्रपटाचा यशराज फिल्सने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरु चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Yash Raj Films (@yrf)

वार करणारी कतरिना

या चित्रपटाच्या टीझरमध्ये कतरिना अॅक्शनचा धमाका करताना दिसणारा आहे. टिझरमध्येही कतरिना घामाने भिजलेली आहे, तिच्या चेहऱ्याव प्रचंड राग आहे आणि तिने सोडलेले मोकळे केस असा तिचा लूक प्रेषकांच्या पसंदीला नक्कीच उतरणार आहे. हा तिचा लूक दिसत असला तरी टिझरमध्ये ती समोर असलेल्या एका व्यक्तीवर ती वार करताना दिसून येत आहे.

टायगर 3 च्या प्रदर्शनाची तारीखही घोषित

यशराज फिल्सने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरु चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करताना त्यांनी टायगर 3 च्या प्रदर्शनाची तारीखही त्यांनी घोषित केली आहे. सलनान आणि त्याचे चित्रपट हे ईदच्या मुहूर्तावरच प्रदर्शित होतात, त्यामुळे हा चित्रपटही 2023 मध्येच ईदच्या मुहूर्तावर प्रेषकांच्या भेटीला येत आहे.

चाहत्यांनी तिचे केले कौतुक

सलमान आणि कतरिनाच्या चित्रपटावर प्रेषकांची जशी झुंबड उठते तशीच त्यांच्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतरही झाले आहे. हा टीझर प्रदर्शित होताच, काही तासांमध्ये ही टीझर 10 हजार पेक्षा अधिक जणांनी पाहिला आहे आणि कतरिनाच्या तिच्या हटके आणि नव्या लूकसाठीही चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे.

&nbsp

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...