AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

HBD Ranbeer : किती ते प्रेम! रणबीरच्या चाहत्यांना आलियाकडून खास गिफ्ट, बर्थडेला शेअर केले खास Unseen Photos

आलिया भट्टने नुकतेच रणबीर कपूरच्या वाढदिवसानिमित्त काही unseen फोटो शेअर केले आहेत. रणबीर कपूर यंदा आपला 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्त आलियाने काही खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत

| Updated on: Sep 28, 2026 | 10:27 PM
Share
आलियाने शेअर केलेल्य या पाहिल्या फोटोमध्ये ती आणि रणबीर एकमेकांकडे प्रेमाच्या नजरेने पाहताना दिसत आहेत. या फोटोतील त्या दोघांचा रोमँटिक अंदाज लक्ष वेधून घेत आहे.

आलियाने शेअर केलेल्य या पाहिल्या फोटोमध्ये ती आणि रणबीर एकमेकांकडे प्रेमाच्या नजरेने पाहताना दिसत आहेत. या फोटोतील त्या दोघांचा रोमँटिक अंदाज लक्ष वेधून घेत आहे.

1 / 6
या फोटोत रणबीर आलियाच्या मांडीवर बसलेला दिसत आहे. दोघांचा हा फोटो जुना असल्याचं दिसत आहे. तसेच सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या फोटोत रणबीर आलियाच्या मांडीवर बसलेला दिसत आहे. दोघांचा हा फोटो जुना असल्याचं दिसत आहे. तसेच सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

2 / 6
या फोटोमध्ये मुलगी राहाची झलक दिसते आहे. बाप लेकीचा फोटो आलियाने वाढदिवसानिमित्त शेअर केला आहे.

या फोटोमध्ये मुलगी राहाची झलक दिसते आहे. बाप लेकीचा फोटो आलियाने वाढदिवसानिमित्त शेअर केला आहे.

3 / 6
या पोस्टसोबतच आलियाने त्यांच्या सुट्टीतील देखील काही आठवणी शेअर केल्या आहेत. त्यात आलियाचा खोडकर अंदाज दिसून येतोय.

या पोस्टसोबतच आलियाने त्यांच्या सुट्टीतील देखील काही आठवणी शेअर केल्या आहेत. त्यात आलियाचा खोडकर अंदाज दिसून येतोय.

4 / 6
रणबीर आणि आलिया आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसे फोटो शेअर करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या खासगी आयुष्यातील फोटो समोर आले की चाहत्यांच लक्ष आपोआप वेधलं जातं.

रणबीर आणि आलिया आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसे फोटो शेअर करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या खासगी आयुष्यातील फोटो समोर आले की चाहत्यांच लक्ष आपोआप वेधलं जातं.

5 / 6
या  संपूर्ण फोटोंना आलियाने आपल्या हटके अंदाजात HBD cutie असे लिहिले आहे. या तिच्या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत.

या संपूर्ण फोटोंना आलियाने आपल्या हटके अंदाजात HBD cutie असे लिहिले आहे. या तिच्या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत.

6 / 6
Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...