AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माजी मुख्यमंत्र्यांचा नातू ते कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे जान्हवी कपूर हिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडिया, विदेशात..

जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. जान्हवी कपूर हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे जान्हवी कपूर ही तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आहे. मध्यंतरी चर्चा होती की, जान्हवी कपूर हिने शिखर पहाडिया याच्यासोबत साखरपुडा केलाय.

माजी मुख्यमंत्र्यांचा नातू ते कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे जान्हवी कपूर हिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडिया, विदेशात..
| Updated on: Jan 12, 2024 | 12:01 PM
Share

मुंबई : बोनी कपूर यांची लेक जान्हवी कपूर ही कायमच चर्चेत असते. जान्हवी कपूर हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. जान्हवी कपूर आणि वरूण धवन यांचा काही दिवसांपूर्वीच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र, या चित्रपटाला काहीच धमाका करण्यात यश मिळाले नाही. जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या चित्रपटांपेक्षा अधिक तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याला डेट करत आहे. मध्यंतरी चर्चा होती की, जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे लवकरच लग्न करणार आहेत.

जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांनी त्यांच्या नात्याबद्दल अजून काही खुलासा हा केला नाहीये. मात्र, सतत हे दोघे एकसोबत स्पाॅट होताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकीमध्ये धमाकेदार डान्स एकसोबत करताना जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे दिसले होते. मुंबईमध्ये तर हे कायमच एकत्र फिरतात.

जान्हवी कपूर ज्या शिखर पहाडिया याला डेट करत आहे, जो शिखर पहाडिया कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. फक्त हेच नाही तर जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांचे शिक्षणही एकसोबत झाले आहे. विशेष म्हणजे शिखर पहाडिया हा महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा नातू आहे. सुशील कुमार शिंदे यांचा नातू शिखर पहाडिया हा आहे.

शिखर पहाडिया याचे शिक्षण हे धीरूभाई अंबानी स्कूलमध्ये झाले असून त्याने पदवी ही लंडनच्या रीजेंट युनिव्हर्सिटीमधून घेतली आहे. धीरूभाई अंबानी स्कूलमध्ये जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांचे एकत्रच शिक्षण झाले आहे. यापूर्वीही काही वर्षे जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांनी एकमेकांना डेट केले आहे.

2018 मध्ये शिखर पहाडिया याने एंरटेनमेंट आणि गेमिंगचा बिझनेस सुरू केला. शिखर पहाडिया हा अत्यंत आलिशान असे आयुष्य जगतो. कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. असे सांगितले जातंय की, शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर हे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. मध्यंतरी चर्चा होती की, शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर यांनी लपून लग्न केले आहे.

Follow Us
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल