AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रिया मराठे आणि पती शंतनू मोघे यांच्या नात्याबद्दल सहकलाकाराने सांगितली महत्वाची गोष्ट, शूटिंगमध्ये अभिनेत्री कायमच…

अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्रीने 38 व्या वर्षी जगाचा निरोप घेतलाय. अभिनेत्रीने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या. कर्करोगामुळे प्रिया मराठेचे निधन झाले.

प्रिया मराठे आणि पती शंतनू मोघे यांच्या नात्याबद्दल सहकलाकाराने सांगितली महत्वाची गोष्ट, शूटिंगमध्ये अभिनेत्री कायमच...
Priya Marathe and Shantanu Moghe
| Updated on: Aug 31, 2025 | 1:59 PM
Share

पवित्र रिश्ता मालिकेतून चाहत्यांच्या मनात घर करणारी अभिनेत्री प्रिया मराठे हिचे निधन झाले. अभिनेत्रीच्या निधनामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 38 व्या वर्षी तिचे निधन झाले. दोन वर्षांपासून प्रिया ही कर्करोगाची झुंज देत होती. शेवटी पहाटे तिचे निधन झाले. दोन वर्षांपूर्वीच प्रियाने आरोग्याचे कारण देत मालिकेला रामराम केले होता. मात्र, प्रिया मराठे हिच्या कर्करोगाबद्दल कोणालाही माहिती नव्हती. प्रिया मराठे हिच्या निधनाची बातमी कळाल्यावर लोकांना सुरूवातीला विश्वासच बसला नाही. मात्र, त्यानंतर अनेक कलाकारांनी प्रियासाठी पोस्ट शेअर केल्या.

प्रिया मराठे हिने शंतनू मोघे याच्यासोबत लव्ह मॅरेज केले होते. दोघांची लव्ह स्टोरी अत्यंत खास होती. विशेष म्हणजे प्रिया हिला जेव्हा कर्करोग झाला, त्यावेळेपासून ते शेवटपर्यंत प्रियासोबत पती शंतनू मोघे हा उभा होता. तिचे प्रत्येक काम शंतनू याने केले. यासोबचत आता प्रिया मराठे हिच्याबद्दल एक मोठी माहिती पुढे येतंय. यावरून हे स्पष्ट समजते की, प्रिया आणि शंतनू हे दोघे एकमेकांवर किती जास्त प्रेम करत होते.

प्रिया मराठे ही ज्यावेळी मालिकांच्या सेटवर असायची त्यावेळी कितीही कमी ब्रेक मिळाला तरीही ती पती शंतनू मोघे याला फोन करत. दोघांमध्ये सतत व्हिडीओ कॉल सुरू राहत. प्रिया मराठे हिच्यासोबत काम करणाऱ्यांनी सांगितले की, प्रिया आणि शंतनू मोघे यांच्यात खूप जास्त प्रेम होते. प्रियाला शूटिंगमधून थोडाही वेळ मिळाला की, ती लगेचच शंतनूला फोन करत आणि दोघे गप्पा मारत. हेच नाही तर कर्करोगामध्येही प्रियाची प्रत्येक सेवा शंतनूने केली आहे.

शंतनू मोघे हा प्रियाला जान म्हणून आवाज देत. प्रियाच्या निधनामुळे पती शंतनू मोघे याला मोठा धक्का बसला आहे. प्रिया मराठे हिच्या निधनाची बातमी कळताच अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून श्रध्दाजंली वाहिल्या आहेत. प्रिया मराठे ही सोशल मीडियावर कायमच पतीसाठी खास पोस्ट शेअर करताना दिसत.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा