AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Malaika Arora | “गेले काही दिवस चित्रपटातील भयानक दृश्यासारखे “, अपघातानंतर मलायका अरोराची भावनिक पोस्ट

मलायका अरोरा सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसह तिचे अपडेट शेअर केले आहेत. आता ती बरी होत असल्याचे अभिनेत्रीने सांगितले.

Malaika Arora | गेले काही दिवस चित्रपटातील भयानक दृश्यासारखे , अपघातानंतर  मलायका अरोराची भावनिक पोस्ट
malaika
Mrunal Patil
Mrunal Patil | Updated on: Apr 09, 2022 | 2:23 PM
Share

मुंबई :  पुण्यातील (Pune) एका फॅशन इव्हेंटमधून मुंबईला परतत असताना 2 एप्रिल रोजी मलायका अरोरा (malaika arora) हिच्या कारचा अपघात झाला. या अपघातात तिला किरकोळ दुखापत झाली. रुग्णालयातून तिला घरी सोडण्यात आले. तेव्हापासून ती घरीच आराम करत आहे. पण आता बऱ्याच दिवसांनी तीने तीच्या सोशल मीडियावर (social Media) एक लांबलचक पोस्ट पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तीने डॉक्टर, कुटुंब आणि इतरांचे त्यांच्या काळजीबद्दल आभार मानले आणि शुभेच्छा व्यक्त केल्या. तिने तिच्या चाहत्यांना तिच्या तब्येतीचे अपडेट देखील दिले आहेत.

ही आहे मलायकाची पोस्ट

वाचा मलायकाची पोस्ट

मलायका अरोरा नुकतीच मुंबईत दुर्दैवी कार अपघातानंतर चर्चेत आली. इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो शेअर करत मलायकाने लिहिले की, “गेले काही दिवस आणि ज्या घटना घडल्या आहेत त्या खूपच धक्कादायक होत्या. भूतकाळात विचार करणे हे एखाद्या चित्रपटातील भयानक दृश्यासारखे वाटते आणि प्रत्यक्षात घडलेले काही नाही असंच वाटत आहे. या अपघातनंतर मला असे वाटले की एका शक्ती माझे रक्षण करत आहे. मला रुग्णालयात पोहोचण्यास मदत करणारे लोक असोत, माझे कुटुंब असो जे माझ्या पाठीशी उभे राहिले आणि रुग्णालयातील कर्मचारी असो. माझ्या डॉक्टरांनी प्रत्येक गोष्टीत शक्य तितक्या काळजी घेण्याचा प्रयत्न केला. आता मला बरे वाटत आहे. आणि शेवटी माझे मित्र, कुटुंब, माझी टीम आणि माझ्या इंस्टा फॅमकडून मिळालेले प्रेमाबद्दल मी आभारी आहे.

मलायका अरोराच्या अपघाताविषयी

मलायका अरोरा हिच्या कारला मुंबईजवळील पनवेलमध्ये अपघात झाल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात मलायका किरकोळ दुखापत झाली आहे. मलायका अरोराच्या कारच्या ड्रायव्हरचा तोल सुटला आणि एक्सप्रेस वेवर इतर तीन कारमध्ये धडक झाली. मलायकाच्या डोळ्याजवळ किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. तिला नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले.

संबंधीत बातम्या

Photo Gallery | ‘ …. तेव्हा तू आवडतेस’ म्हणत गायक राहूल देशपांडेने लेक रेणुका दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Chandramukhi Song : ‘तो चांद राती’मध्ये चंद्रा आणि दौलतरावांची प्रेमकहाणी खुलणार,’चंद्रमुखी’तील प्रेमगीत प्रदर्शित

Soman Kapoor : सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांच्या घरात चोरी, 1.4 कोटींची रक्कम, दागिने लंपास

Follow Us
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...