AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo Gallery | ‘ …. तेव्हा तू आवडतेस’ म्हणत गायक राहूल देशपांडेने लेक रेणुका दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

गायक, अभिनेता राहुल देशपांडे यांची कन्या रेणुका देशपांडे आज सहा वर्षाची झाली आहे. सोशल मीडियावर रेणुकाच्या व्हिडिओचे लाखो चाहते आहेत विविध गाणी , डायलॉग याची खोडकरपणे मिमिक्री करत तयार केलेले अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Apr 09, 2022 | 2:09 PM
Share
 तिच्या वाढ दिवसानिमित्त राहुल देशपांडे यांनी तिचे  फोटो  फेसबुकवर  शेअर करत तिच्यासाठी  एक खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्ट त्यांनी जेव्हा तू मला दुरुस्त करतोस तेव्हा तू मला आवडते, जेव्हा तू हुकूम देतोस तेव्हा तू  आवडतेस . मी कुठेही  निघालो की माझ्या बरोबर येण्याचा हट्ट करतेस  तेव्हा  तू  मला आवडतेस.

1 / 5
जेव्हा मी कामासाठी बाहेर असतो तेव्हा प्रत्येक वेळी तुला माझी आठवण येते तेव्हा तू आवडते.  जेव्हा मी सकाळी तुझा सुंदर चेहरा आणि तुझ्या डोळ्यातील चमक पाहतो  तेव्हा ती प्रत्येक सकाळ माझ्यासाठी सर्वात चांगली असते.

2 / 5
 जेव्हा तू माझ्या खांद्यावर डोके ठेवतोस आणि मला मिठी मारतोस तेव्हा मला तू आवडते. तुझे बाबा आणि आई तुझ्यासाठी कोणतीही गोष्ट घडवून आणू शकतात असे तुला  वाटते तेव्हा मला तू आवडतेस असे म्हटले आहे.

जेव्हा तू माझ्या खांद्यावर डोके ठेवतोस आणि मला मिठी मारतोस तेव्हा मला तू आवडते. तुझे बाबा आणि आई तुझ्यासाठी कोणतीही गोष्ट घडवून आणू शकतात असे तुला वाटते तेव्हा मला तू आवडतेस असे म्हटले आहे.

3 / 5
या सोशल  मीडियावर राहुल देशपांडे यांनी तिचे अनेक व्हिडीओ सतत शेअर करतात. मोहे रंग दो लाल, नंद के  लाल , छेडो नही बस  रंग दो  लाल  या  गाण्यावरील तिचा  व्हिडिओ  सोशल मीडियावर खूप खूप   व्हायरला झाला होता.

या सोशल मीडियावर राहुल देशपांडे यांनी तिचे अनेक व्हिडीओ सतत शेअर करतात. मोहे रंग दो लाल, नंद के लाल , छेडो नही बस रंग दो लाल या गाण्यावरील तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप खूप व्हायरला झाला होता.

4 / 5
 तिच्या  वाढदिवसानिमित्त  राहुल देशपांडे  यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये  रेणूका अत्यंत खोडकरपणे  म्हणतेय की मला विश्वासच बसतनाही की मी सहावर्षांची कशी होतेय ते असे म्हणताना दिसत आहे.

तिच्या वाढदिवसानिमित्त राहुल देशपांडे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रेणूका अत्यंत खोडकरपणे म्हणतेय की मला विश्वासच बसतनाही की मी सहावर्षांची कशी होतेय ते असे म्हणताना दिसत आहे.

5 / 5
Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!