AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Malaika Arora | 49 व्या वयात मलायका अरोरा हिचा स्विमिंग पूलमध्ये जलवा, अभिनेत्रीच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे वाढला पारा

मलायका अरोरा ही नेहमीच चर्चेत असते. विशेष म्हणजे मलायका अरोरा ही सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी कायमच बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच मलायका आणि अर्जुन कपूर हे विदेशात फिरण्यासाठी गेले होते, ज्याचे अनेक फोटो व्हायरल झाले.

Malaika Arora | 49 व्या वयात मलायका अरोरा हिचा स्विमिंग पूलमध्ये जलवा, अभिनेत्रीच्या 'त्या' व्हिडीओमुळे वाढला पारा
| Updated on: May 27, 2023 | 4:01 PM
Share

मुंबई : मलायका अरोरा ही तिच्या पर्सनल लाईफमुळे नेहमीच चर्चेत असते. अरबाज खान (Arbaaz Khan) आणि मलायका अरोरा यांचा 2017 मध्ये घटस्फोट झालाय. मात्र, असे असतानाही अनेकदा एकसोबत मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अरबाज खान स्पाॅट होतात. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा एक मुलगा देखील आहे. या मुलाचे नाव अरहान खान आहे. अरहान याला अनेकदा विमानतळावर सोडण्यासाठी मलायका अरोरा आणि अरबाज हे येतात. मलायका अरोरा ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करताना मलायका ही कायमच दिसते. मलायका अरोरा ही बोल्डनेसमध्ये अनेक बाॅलिवूड अभिनेत्रींना मागे टाकते.

मलायका अरोरा हिने अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर बाॅलिवूड अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करण्यास सुरूवात केली. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे दोघे त्यांच्या रिलेशनशिपममुळे नेहमीच चर्चेचा भाग असतात. काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे विदेशात फिरण्यासाठी गेले होते.

काही दिवसांपूर्वी एक चर्चा सतत जोर धरू लागली की, अर्जुन कपूर याच्या पहिल्या बाळाची आई ही मलायका अरोरा होणार आहे. यानंतर अर्जुन कपूर याने संताप व्यक्त करत खडेबोल सुनावले होते. चाहते गेल्या कित्येक वर्षांपासून अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या लग्नाची वाट पाहताना दिसत आहेत.

नुकताच मलायका अरोरा हिने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा ही फोटोशूट करत असल्याचे दिसत आहे. मलायका अरोरा हिने हा व्हिडीओ इंस्टावर शेअर केलाय. मलायका अरोरा हिचे हे फोटोशूट डब्बू रतनानी करताना दिसत आहे. या फोटोशूटमध्ये मलायका ही अत्यंत बोल्ड दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय.

पाण्यामध्ये हे फोटोशूट मलायका अरोरा ही करताना दिसत आहे. स्विमिंग पूलमध्ये फुल मस्ती करताना मलायका दिसत आहे. मलायका अरोरा हिच्या या फोटोशूटचा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत असून या व्हिडीओमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसत आहे. शीर ड्रेसमध्ये मलायका अरोरा हिचा अंदाज अधिकच बोल्ड दिसत आहे. 49 वयामध्ये एवढा बोल्डनेस पाहून चाहत्यांनाही मोठा धक्का बसलाय.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा