AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध अभिनेत्रीचा संशयास्पद परिस्थितीत आढळला मृतदेह; सिनेक्षेत्रात खळबळ

अत्यंत धक्कादायक ! अवघ्या 31 व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू, संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळल्यामुळे सर्वत्र खळबळ... पोलीस अभिनेत्रीच्या मृत्यू प्रकरणी करत आहेत चौकशी..

प्रसिद्ध अभिनेत्रीचा संशयास्पद परिस्थितीत आढळला मृतदेह; सिनेक्षेत्रात खळबळ
| Updated on: Sep 01, 2023 | 11:10 AM
Share

मुंबई | 1 सप्टेंबर 2023 : मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. अभिनेत्रीच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या निधनाची सुरु आहे. अभिनेत्रीच्या निधनामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. ज्या अभिनेत्रीचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळला आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री अपर्णा नायर आहे. टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री असल्यामुळे तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

अपर्णा नायर मल्याळम असून तिच्या मृत्यू मागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. गुरुवारी अभिनेत्री तिच्या घरी मृत अवस्थेत आढळली. सध्या पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत. वयाच्या ३१ व्या वर्षी अभिनेत्रीने शेवटचा श्वास घेतल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

दरम्यान, याप्रकरणी करमणा पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या निधनाची चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना किल्लीपालम येथील एका खाजगी रुग्णालयातून मृत्यूची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. सध्या अभिनेत्रीच्या मृत्यू प्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.

दरम्यान, अभिनेत्रीचा घरात संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळल्यामुळे अभिनेत्रीची हत्या आहे की, अभिनेत्रीने स्वतःला संपवलं आहे… याची चौकशी पोलीस करत आहेत. सोशल मीडियावर देखील चाहते अभिनेत्रीच्या निधनानंतर शोक व्यक्त करत आहेत.

मल्याळम अभिनेत्री असल्यामुळे तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी होती. पण अभिनेत्रीच्या निधनामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. इंडस्ट्रीमध्ये याआधी देखील अनेक सेलिब्रिटींनी टोकाचा निर्णय घेत स्वतःला संपवलं. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती.

इंडस्ट्रीमध्ये काम मिळत नसल्यामुळे, आर्थिक विवंचनेमुळे, प्रेम प्रकरण, टोकाला पोहोचलेले वाद यांसारख्या अनेक कारणांमुळे सेलिब्रिटींनी टोकाचा निर्णय घेतला. ज्यामुळे कलाविश्वात खळबळ माजली होती. आता अपर्णा हिचा मृत्यू नक्की कोणत्या कारणांमुळे झाला. याची चौकशी पोलीस करत असल्याची माहिती समोर येत आहे.

Follow Us
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू दुसरीकडे शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
विनोद तावडे: विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प