Mission Mangal : अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’चा धडाकेबाज ट्रेलर

खिलाडीकुमार अभिनेता अक्षय कुमारचा आगामी सिनेमा मिशन मंगल (Mission Mangal) या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आहे. 

Mission Mangal : अक्षय कुमारचा 'मिशन मंगल'चा धडाकेबाज ट्रेलर
Follow us
| Updated on: Jul 18, 2019 | 2:39 PM

मुंबई : खिलाडीकुमार अभिनेता अक्षय कुमारचा आगामी सिनेमा मिशन मंगल (Mission Mangal) या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आहे. बॉलिवूडचा ‘खिलाडी’ म्हणजेच अक्षय कुमार हा नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर सिनेमा करत असतो. सध्या तो त्याच्या आगामी ‘मिशन मंगल’मध्ये व्यस्त आहे. त्याच्या या सिनेमाचा टीझर काही दिवसांपूर्वी लाँच झाला होता. आज ‘मिशन मंगल’ चा ट्रेलर लाँच झाला.  अक्षय कुमारने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर हा टीझर शेअर केला आहे.

अभिनेता अक्षय कुमार, अभेनेत्री विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, अभिनेता शरमन जोशी अशी तगडी स्टारकास्ट असलेला ‘मिशन मंगल’ हा सिनेमा येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाला प्रदर्शित होणार आहे. भारताच्या मंगळ ग्रहावर पोहोचण्याची कहाणी या सिनेमात दाखवण्यात आली आहे. याधी टीझरच्या सुरुवातीलाच हा सिनेमा एका वास्तविक घटनेवर आधारित असल्याचं स्पष्ट केलं होतं. सिनेमाचा ट्रेलर  अत्यंत जबरदस्त आहे. यामध्ये भारताचा मंगळ ग्रहावर पोहोचण्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे.

‘मिशन मंगल’ या सिनेमाच्या ट्रेलरनंतर अक्षय कुमारच्या चाहत्यांमध्ये या सिनेमाबाबत आणखी उत्सुकता निर्माण झाली आहे. आता चाहत्यांना 15 ऑगस्टची प्रतीक्षा आहे. अक्षय कुमारचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काय कमाल दाखवतो हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या 

अक्षयच्या ‘मिशन मंगल’चा धमाकेदार टीझर रिलीज  

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.