Sardar Udham Trailer Out : स्वातंत्र्याची धगधगती आग, देशप्रेमाचा सळसळता उत्साह, पाहा विकी कौशलच्या ‘सरदार उधम’चा ट्रेलर
अभिनेता विकी कौशलच्या (Vicky Kaushal) चाहत्यांसाठी, बऱ्याच काळानंतर त्याला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी आली आहे. त्याच्या ‘सरदार उधम’ (Sardar Udham) या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. मात्र, हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार नाही.

Sardar Udham
मुंबई : अभिनेता विकी कौशलच्या (Vicky Kaushal) चाहत्यांसाठी, बऱ्याच काळानंतर त्याला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी आली आहे. त्याच्या ‘सरदार उधम’ (Sardar Udham) या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. मात्र, हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार नाही. 16 ऑक्टोबर रोजी लोक भारताच्या स्वातंत्र्यासाठी लादलेल्या सरदार उधम सिंह यांची ही कथा Amazon Primeवर पाहू शकतील.