AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘निर्मात्यांसोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर…’, ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्रीकडून मोठा खुलासा

Pavitra Rishta : नव्या अभिनेत्रींना इंडस्ट्रीमध्ये लवकर यश कसं मिळतं? 'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्री म्हणाली, 'निर्मात्यांसोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा...

'निर्मात्यांसोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर...', 'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्रीकडून मोठा खुलासा
| Updated on: Dec 31, 2023 | 2:05 PM
Share

मुंबई | 31 डिसेंबर 2023 : ‘पवित्र रिश्ता’ मालिकेने चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं. मालिका ऑफएअर झाली असली तरी, मालिकेचे काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात. एवढंच नाही तर, मालिकेतील कलाकारांना देखील चाहते आजही विसरु शकले नाही. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेमुळे अनेक कलाकारांना नवी ओळख मिळाली. मालिकेतील कलाकार आजही कोणत्या न कोणत्या कारणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. आता देखील ‘पवित्र रिश्ता’ मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री तिच्या एका मोठ्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे.

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री आशा नेगी. आशा हिने ‘पवित्र रिश्ता’ मालिकेत अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्या मुलीची भूमिका साकारली होती. सांगायचं झालं तर, आशा नेगी हिला पहिल्यांदा मुख्य भूमिकेत चाहत्यांना पाहाता आलं. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेमुळेच आशा हिच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली.

आज आशा नेगी हे छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सध्या आशा हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मुलींना लवकर यश मिळाल्यानंतर लोकांमध्ये काय चर्चा होते. लोक तिच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारे बोलतात आणि विचार करू लागतात… याबद्दल आशा व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ जुना आहे. व्हिडीओमध्ये आशा नेगी म्हणते, ‘मला असं वाटतं जर कोणत्या मुलीला लवकर यश मिळत असेल, मग ती तिच्या मेहनतीच्या जोरावर यशाच्या शिखरावर चढत असले, तरी लोक म्हणतात, नक्की हिने बॉस, निर्माता, दिग्दर्शकासोबत शारीरिक संबंध ठेवले असतील. म्हणून हिला यश मिळालं आहे…’ सध्या आशा नेगी हिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सांगायचं झालं तर, ‘पवित्र रिश्ता’ मालिकेची सुरुवात 2014 मध्ये झाली होती. त्यानंतर 2014 मध्ये मालिका बंद झाली. मालिकेत अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मुख्य भूमिकेत होते. दरम्यान, सुशांत याच्या निधनानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला.

Follow Us
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत