AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ekta Kapoor | एकता कपूर हिचा हैराण करणारा खुलासा, थेट म्हणाली, मी अ‍ॅडल्ट आहे, वाचा नेमके काय घडले?

एकता कपूर ही कायमच चर्चेत असते. एकता कपूर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. एकता कपूर हिने नुकताच मोठा खुलासा केला. एकता कपूर हिचे बोलणे ऐकून सर्वजण हैराण झाले.

Ekta Kapoor | एकता कपूर हिचा हैराण करणारा खुलासा, थेट म्हणाली, मी अ‍ॅडल्ट आहे, वाचा नेमके काय घडले?
| Updated on: Oct 09, 2023 | 10:58 PM
Share

मुंबई : एकता कपूर हिला टीव्ही मालिकांची क्वीन म्हटले जाते. एकता कपूर (Ekta Kapoor) हिच्या मालिकांनी मोठा काळ टीव्ही क्षेत्रामध्ये गाजवलाय. एकता कपूर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही बघायला मिळते. एकता कपूर ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. एकता कपूर ही फक्त टीव्ही मालिकांपुर्तीच मर्यादीत नसून तिने अनेक हीट चित्रपट बाॅलिवूडला दिले आहेत. सध्या एकता कपूर ही चांगलीच चर्चेत आलीये.

एकता कपूर हिने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी खास सेशनचे आयोजन केले. यावेळी एकता कपूर ही चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना दिसली. इतकेच नाही तर यावेळी ट्रोलर्सला खडेबोल सुनावताना देखील एकता कपूर ही दिसलीये. एकता कपूर ही या सेशनमध्ये अनेक प्रश्नांना उत्तरे देताना दिसली.

यावेळी एकता कपूर ही थॅक्यू फॉर कमिंग या चित्रपटाबाबत चर्चा करताना दिसली. एकता कपूर यासोबतच ट्रोल करणाऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत होती. यावेळी एकाने लिहिले की, अ‍ॅडल्ट चित्रपट तयार करणे सोडा. यावर एकता कपूर ही थेट म्हणाली की, मी एक अडल्ट आहे, त्यामुळे मी नक्कीच अ‍ॅडल्ट चित्रपट तयार करणार

पुढे यावर एकाने लिहिले, तुला लाज वाटायला हवी. यावर एकता कपूर हिने थेट लिहिले, ठिक आहे मला लाज वाटत आहे अजून काही? एकता कपूर हिने लिहिले की, मी अगदी थोड्या वेळासाठी ट्विटरवर ऑनलाईन आलीये. माझी टीम मला काही बोलण्यापासून थांबवच्या अगोदर आपण चला काहीतरी बोलूयात.

एकता कपूर हिची बहुचर्चित मालिका नागिन 6 चे सीजन काही दिवसांपूर्वीच संपले. या नागिन 6 ने टीआरपीमध्ये धमाका केला. कायमच नागिन 6 ही मालिका टीआरपीमध्ये टाॅपला राहिली. आता लवकरच नागिन 7 प्रेक्षकांच्या भेटीला येईल. नागिन 6 मध्ये बिग बाॅस फेम तेजस्वी प्रकाश ही मुख्य भूमिकेत दिसली.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?