Video : जादू मंतरली कुणी सपनात जागंपणी नशिबी भोग असा दावला शालूची दमदार अदा पाहून चाहते घायाळ!

दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचे अनेक चित्रपट गाजले आहेत.‘फँड्री’ हा नागराज मंजुळे यांच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे.

Video : जादू मंतरली कुणी सपनात जागंपणी नशिबी भोग असा दावला शालूची दमदार अदा पाहून चाहते घायाळ!

मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचे अनेक चित्रपट गाजले आहेत.‘फँड्री’ हा नागराज मंजुळे यांच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. त्या चित्रपटात शोज्वळ शालूची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे राजेश्वरी खरात भलेही फँड्री चित्रपटात तिच्या वाट्याला जास्त डायलॉग आले नसले तरी तिने तिच्या नजरेनेचं सगळ्यांची मने जिंकली होती. (Rajeshwari Kharat’s Stylish and glamorous look in the ramp walk)

चित्रपटात जब्याप्रमाणे शालूच्या भूमिकेला लोकप्रियता मिळाली नाही. ‘फँड्री’ नंतर राजेश्वरीने ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले. परंतु तो चित्रपटही फार कमाल दाखवू शकला नाही. शालूचं पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी शालू आता प्रचंड बदलली आहे. ‘फँड्री’ चित्रपटात अत्यंत साधी दिसणारी राजेश्वरी आता मात्र ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांसमोर आली आहे.

‘फँड्री’ चित्रपटात अत्यंत साधी दिसणारी राजेश्वरी आता मात्र ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांसमोर आली आहे. नुकताच शालूने एका गाण्यावर रॅम्प वाॅक केला आहे. त्यामध्ये तिचे लूक एकदम स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसत आहे. शालूची ही अदा पाहून तिचे चाहते घायाळ होत आहेत.

संबंधित बातम्या : 

फँड्रीफेम शालूचे इंग्लिश गाण्यावर लटके झटके; घायाळ चाहते म्हणतात, जीव झाला येडा पिसा रात रात जागन…

Video : ‘सांधी कोपऱ्यात उभा एकाला कधीचा, लाज ना कशाची, तक्रार नाही…’; शालूचा नखरा पाहून चाहत्यांच्या काळजाचं पाणीपाणी!

(Rajeshwari Kharat’s Stylish and glamorous look in the ramp walk)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI