AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rakhi Sawant हिला थेट तुरुंगातून फोन; म्हणाली, ‘माझ्या जीवाला धोका…’

राखी पुन्हा तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत... तुरुंगातून ड्रामा क्विनला फोन... घाबरलेल्या आवस्थेत राखी सावंत म्हणते, 'माझ्या जीवाला धोका आहे... त्याने माझं आयुष्य खराब केलं...'

Rakhi Sawant हिला थेट तुरुंगातून फोन; म्हणाली, 'माझ्या जीवाला धोका...'
| Updated on: May 02, 2023 | 10:22 AM
Share

मुंबई : बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत हिचा पती आदिल खान (Adil Khan) अद्यापही तुरुंगात आहे. काही दिवसांपूर्वी राखी हिने पती आदिल याच्यावर मारहाण, फसवणूक आणि अश्लील व्हिडीओ शूट करून विकल्याचे आरोप केले आहेत. ज्यामुळे ड्रामा क्विनचा पती वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. राखीने नुकताच खुलासा केला आहे की, तिला तुरुंगातून फोन आला आणि आदिल तिची माफी मागत आहे. आदिल याचा फोन आल्यामुळे अभिनेत्री प्रचंड घाबरली असल्याचं देखील समोर येत आहे. सध्या सर्वत्र राखी सावंत आणि आदिल खान यांची चर्चा रंगत आहे. जर राखीने यावेळी पती आदिल याला माफ केलं तर, तिच्या जीवाला धोका असू शकतो… असं राखी सावंत हिचं म्हणणं आहे. ड्रामा क्वीन राखी सावंत रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असते. आता राखी तुरुंगातून आदिल याचा फोन आल्यामुळे चर्चेत आहे.

राखी म्हणाली, ‘तुरुंगातून आदिल खान याचा फोन आला होत. मी त्याला म्हणाली लवकर बाहेर ये आणि मला घटस्फोट दे… तो म्हणाला मला माफ कर मी तुला घटस्फोट देणार नाही. मी म्हणाली, तू माझं आयुष्य खराब केलं आहे. मी पुन्हा तुझ्यावर विश्वास कसा ठेवू. आता पुन्हा मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही… मी तेव्हा घाबरली होती…’ असं देखील राखी म्हणाली.

पुढे राखी म्हणाली, ‘प्रश्न माफी मागण्याचा नाही. न्यायाधीशांनाही मी म्हणेन की माझ्या जागी त्याची बहीण आहे, असं समजून त्यांनी विचार करा. यावेळी मी त्यावा माफ केलं तर माझ्या जीवाला धोका आहे. एकच आयुष्य आहे, त्यामुळे मी स्वतःच माझा जीव कसा देऊ…’ असं देखील राखी म्हणाली. राखी कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

राखी सावंत हिने देखील आदिलवर केले गंभीर आरोप… राखी तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. मारहाण आणि फसवणूक आणि अश्लील व्हिडीओ बनवून विकल्याचे गंभीर आरोप देखील राखीने आदिल याच्यावर केले आहेत. त्यामुळे आदिल खान याच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

राखी कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. आदिल तुरुंगात असला तरी, ड्रामा क्विन आदिल याच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यातील घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. कायम एखाद्या कारणामुळे चर्चेत राहून राखी चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा