AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rakhi Sawant | राखी सावंत हिच्या आरोपांमुळे नाही तर ‘या’ मुलीच्या तक्रारीमुळे आदिल दुर्रानी होता 6 महिने तुरुंगात, अभिनेत्रीचा हैराण करणारा खुलासा

राखी सावंत ही नेहमीच चर्चेत असते. मात्र, यावेळी राखी सावंत ही तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आलीये. राखी सावंत हिचा पती आदिल दुर्रानी हा तिच्यावर गंभीर आरोप करताना दिसला आहे. राखी सावंत हिने देखील आदिल दुर्रानी याने केलेल्या आरोपांवर उत्तर दिले आहे.

Rakhi Sawant | राखी सावंत हिच्या आरोपांमुळे नाही तर 'या' मुलीच्या तक्रारीमुळे आदिल दुर्रानी होता 6 महिने तुरुंगात, अभिनेत्रीचा हैराण करणारा खुलासा
| Updated on: Aug 23, 2023 | 3:22 PM
Share

मुंबई : राखी सावंत ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. राखी सावंत (Rakhi Sawant) हिने काही महिन्यांपूर्वीच आदिल दुर्रानी खान नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केले. विशेष म्हणजे काही दिवस आपल्या लग्नाची गोष्टी राखी सावंत हिने सर्वांपासून चक्क लपवून ठेवली होती. राखी सावंत हिने लग्नाचे काही फोटो (Photo) आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर शेअर केले होते. इतकेच नाही तर आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्न केल्यानंतर राखी सावंत हिने इस्लाम धर्म देखील स्वीकारला होता. लग्नानंतर राखी सावंत हिचे नाव फातिमा आदिल दुर्रानी असे ठेवले.

राखी सावंत हिने काही दिवसांपूर्वीच आपला पती आदिल दुर्रानी याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. हे प्रकरण थेट कोर्टात पोहचले आणि आदिल दुर्रानी याला चक्क काही दिवस जेलमध्ये राहण्याची वेळ आली. आता नुकताच आदिल दुर्रानी हा जेलमधून बाहेर आलाय. यानंतर एक प्रेस घेत आदिल दुर्रानी याने राखी सावंत हिच्यावर अत्यंत गंभीर आरोप हे केले आहेत.

आदिल दुर्रानी याने केलेल्या आरोपांनंतर राखी सावंत हिने देखील एक प्रेस घेतली. यामध्ये आदिल दुर्रानी याने केलेल्या आरोपांवर उत्तर देताना राखी सावंत ही दिसली. यावेळी बोलताना राखी सावंत हिने स्पष्ट केले की, आदिल दुर्रानी हा माझ्यामुळे सहा महिने जेलमध्ये नव्हता. मी त्याच्यावर जे आरोप केले त्यानंतर तो फक्त 22 दिवस जेलमध्ये होता.

आदिल दुर्रानी याच्या इराणी गर्लफ्रेंडने त्याच्यावर रेपची केस दाखल केली आणि त्यामुळे तो सहा महिने जेलमध्ये होता. आदिल दुर्रानी हा सरळ सरळ खोटे बोलत आहे. इतकेच नाही तर मी घरी नसताना तो मुलींना घरी आणत होता. मला ही गोष्ट कळाली. त्याने मला दुबईमध्ये आणि मुंबईमध्ये देखील मारहाण केली आहे. त्याचे अनेक मुलींसोबत संबंध होते.

आदिल दुर्रानी याच्या गर्लफ्रेंडबद्दल बोलताना राखी सावंत ही म्हणाली की, त्याची जी गर्लफ्रेंड होती ती पाच वर्षे त्याच्यासोबत राहत होती. मात्र, आदिल दुर्रानी याने तिला आमच्या लग्नाबद्दल काहीच सांगितले नव्हते. त्याने मला आणि त्याच्या गर्लफ्रेंडला देखील खोटे बोलला होता. त्याने मला सांगितले होते की, ती त्याची मैत्रीण आहे.

आता आदिल दुर्रानी आणि राखी सावंत हे एकमेकांवर गंभीर आरोप करताना दिसत आहेत. आदिल दुर्रानी याने काही व्हिडीओ देखील आपल्याकडे असल्याचा दावा हा केला आहे. आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर राखी सावंत आणि तिचा पहिला पती रितेश यांचा घटस्फोट झाला नसल्याचे देखील आदिल दुर्रानी याने म्हटले आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?