RRR Poster Out | वर्षातल्या सगळ्यात मोठ्या चित्रपटाचं पोस्टर रिलीज, या दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार!

दिग्दर्शक एस.एस. राजामौलीने (S. S. Rajamouli) त्यांच्या आगामी आरआरआर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.

RRR Poster Out | वर्षातल्या सगळ्यात मोठ्या चित्रपटाचं पोस्टर रिलीज, या दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार!
Follow us
| Updated on: Jan 25, 2021 | 5:29 PM

मुंबई : दिग्दर्शक एस.एस. राजामौलीने (S. S. Rajamouli) त्यांच्या आगामी आरआरआर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये रामचरण आणि एनटीआर दिसत आहेत. रामचरण घोड्यावर बसलेला आहे आणि गाडीवर एनटीआर दिसत आहे. हे पोस्टर शेअर करताना चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे.राजामौली यांनी हे पोस्टर शेअर करताना लिहिले आहे की, 13 ऑक्टोबरला अग्नि आणि पाणी एकत्र येणार आहेत. (RRR movie poster displayed, shared on social media)

आलियाने देखील या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे आणि लिहिले आहे की, 13 ऑक्टोबरला आरआरआरसाठी तयार व्हा राहा, मात्र, आलियाचे पोस्टर अद्यापपर्यंत पुढे आले नाही.

चित्रपटाचे पोस्टर चाहत्यांना देखील खूप आवडले आहे. एस. एस राजामौलीच्या ‘आरआरआर’ चित्रपटामध्ये एनटीआर, रामचरण, अजय देवगन, आलिया भट्ट यांच्यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नडसह इतर अनेक भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दिग्दर्शक एस. एस. राजामौलींना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यासह संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची बाधा झाली होती. याबाबत त्यांनी स्वत:च ट्विट करत याबाबतची माहिती दिली होती.

संबंधित बातम्या : 

Sonu Nigam | सोनू निगमने घेतली योगी आदित्यनाथांची भेट, राम मंदिर निर्माणासाठी ‘वीट’ भेट देण्याची इच्छा!

Shocking | राम गोपाल वर्माचं वादग्रस्त वक्तव्य, दाऊद इब्राहीमचे मानले आभार!

कंगनाचा पुन्हा स्वराशी पंगा, प्रत्युत्तराने फॅन्सचा सोशल मीडियावर दंगा…!

(RRR movie poster displayed, shared on social media)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.