AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीव्ही मालिकेतील संस्कारी सुनेचा बिकिनीवर जलवा, अभिनेत्रीच्या फोटोंनी वाढला इंटरनेटचा पारा

टीव्ही मालिकांमध्ये मोठा काळ गाजवणारी अभिनेत्री अर्थात रुबीना दिलैक ही कायमच चर्चेत असते. विशेष म्हणजे रुबीना दिलैक हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही देखील सोशल मीडियावर बघायला मिळते. रुबीना दिलैक हिने नुकताच काही खास फोटो शेअर केले आहेत.

टीव्ही मालिकेतील संस्कारी सुनेचा बिकिनीवर जलवा, अभिनेत्रीच्या फोटोंनी वाढला इंटरनेटचा पारा
| Updated on: Sep 06, 2023 | 3:14 PM
Share

मुंबई : टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलैक (Rubina Dilaik)  ही कायमच चर्चेत असते. रुबीना दिलैक हिने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांनी केलीये. रुबीना दिलैक हिने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. इतकेच नाही तर रुबीना दिलैक ही कायमच सोशल मीडियावरही सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी रुबीना दिलैक ही नेहमीच खास फोटो (Photo) आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. रुबीना दिलैक हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.

गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चा आहे की, रुबीना दिलैक ही प्रेग्नेंट आहे. पुढच्या वर्षी रुबीना दिलैक ही तिच्या आणि अभिवन शुक्लाच्या पहिल्या बाळाला जन्म देईल. रुबीना दिलैक हिने आपल्या प्रेग्नेंसीबद्दल अजूनही काही भाष्य केले नाहीये. रुबीना दिलैक हिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्या व्हिडीओनंतरच चर्चा सुरू झाली की, रुबीना दिलैक ही प्रेग्नेंट आहे.

रुबीना दिलैक हिच्या प्रेग्नेंसीची चर्चा सुरू असतानाच आता रुबीना दिलैक हिने एक जबरदस्त असे फोटोशूट केले आहे. रुबीना दिलैक हिने शेअर केलेल्या या फोटोशूटमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसत आहे. रुबीना दिलैक हिच्या या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत.

रुबीना दिलैक हिने चक्क हे फोटोशूट बिकिनीवर गेले आहे. पाण्यामध्ये ग्लॅमरसचा तडका लावताना रुबीना दिलैक ही दिसत आहे. विशेष म्हणजे या फोटोमध्ये रुबीना दिलैक ही चक्क बिकिनीवर दिसत आहे. रुबीना दिलैक हिचा हा लूक तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे दिसत आहे. चाहते या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

टीव्ही मालिकेच्या संस्कारी सुनेचे हे बिकिनीवरील जबरदस्त फोटो पाहून लोक कमेंटचा वर्षाव करत आहेत. रुबीना दिलैक हिने काही दिवसांपूर्वीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये रुबीना दिलैक हिला तिच्या प्रेग्नेंसीबद्दल विचारण्यात आले. मात्र, यावेळी रुबीना दिलैक हिने यावर भाष्य करणे टाळल्याचे बघायला मिळाले.

रुबीना दिलैक ही काही वर्षांपूर्वीच बिग बाॅसच्या घरात पती अभिनव शुक्ला याच्यासोबत सहभागी झाली. यावेळी बिग बाॅसच्या घरात धमाकेदार गेम खेळताना रुबीना दिलैक ही दिसली. इतकेच नाही तर रुबीना दिलैक ही बिग बाॅसची विजेता देखील आहे. बिग बाॅसनंतर लगेचच रुबीना दिलैक ही खतरो के खिलाडीमध्येही सहभागी झाली होती.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?