AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rubina Dilaik | अखेर प्रेग्नेंसीच्या चर्चांवर रुबीना दिलैक हिने सोडले माैन, थेट म्हणाली, पोस्ट नाही तर

रुबीना दिलैक हे कायमच चर्चेच असणारे एक नाव आहे. रुबीना दिलैक हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायल मिळते. रुबीना दिलैक ही बिग बाॅसची विजेती देखील आहे. रुबीना दिलैक हिने आपल्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांनी केली आहे.

| Updated on: Jul 26, 2023 | 3:21 PM
Share
रुबीना दिलैक ही गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत आहे. रुबीना दिलैक हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. सोशल मीडियावर रुबीना दिलैक ही सक्रिय असते.

रुबीना दिलैक ही गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत आहे. रुबीना दिलैक हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. सोशल मीडियावर रुबीना दिलैक ही सक्रिय असते.

1 / 5
आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना रुबीना दिलैक ही दिसते. रुबीना दिलैक हिने काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले होते.

आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना रुबीना दिलैक ही दिसते. रुबीना दिलैक हिने काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले होते.

2 / 5
या फोटोनंतर रुबीना दिलैक ही प्रेग्नेंट असल्याची चर्चा जोर धरू लागली होती. चाहत्यांनी या फोटोवर कमेंट करत रुबीना दिलैक आणि अभिनवला शुभेच्छा दिल्या.

या फोटोनंतर रुबीना दिलैक ही प्रेग्नेंट असल्याची चर्चा जोर धरू लागली होती. चाहत्यांनी या फोटोवर कमेंट करत रुबीना दिलैक आणि अभिनवला शुभेच्छा दिल्या.

3 / 5
आता यावर रुबीना दिलैक हिने माैन सोडले आहे. रुबीना दिलैक फोटो शेअर करत म्हणाली की, पोस्ट नाही केली की, सवाल, केली की बवाल....

आता यावर रुबीना दिलैक हिने माैन सोडले आहे. रुबीना दिलैक फोटो शेअर करत म्हणाली की, पोस्ट नाही केली की, सवाल, केली की बवाल....

4 / 5
आता रुबीना दिलैक हिची ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे. रुबीना दिलैक हिच्या या पोस्टवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

आता रुबीना दिलैक हिची ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे. रुबीना दिलैक हिच्या या पोस्टवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?