AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कतरिना कैफ हिच्या काला चश्मा गाण्यावर सलमान खान याचा जबरदस्त डान्स, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

सलमान खान याचा नुकताच टायगर 3 हा चित्रपट रिलीज झालाय. विशेष म्हणजे सलमान खान याचा हा चित्रपट चांगलाच धमाका करताना दिसतोय. सलमान खान याच्या या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ बघायला मिळतंय.

कतरिना कैफ हिच्या काला चश्मा गाण्यावर सलमान खान याचा जबरदस्त डान्स, 'तो' व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Nov 13, 2023 | 2:30 PM
Share

मुंबई : बिग बॉस 17 धमाका करताना दिसतंय. नुकताच बिग बॉस 17 मध्ये विकेंडचा वार हा पार पडलाय. बिग बॉस 17 च्या विकेंडच्या वारमध्ये सलमान खान हा घरातील सदस्यांचा चांगलाच क्लास लावताना दिसलाय. सलमान खान हा दिवाळीच्या दिवशी चांगलाच भडकल्याचे बघायला मिळाले. बिग बॉस 17 च्या विकेंडच्या वारला थेट कतरिना कैफ ही देखील पोहचली. कतरिना कैफ ही टायगर 3 चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी पोहचली. यावेळी घरातील सदस्यांसोबत धमाल करताना कतरिना कैफ ही दिसली.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. व्हायरल होणाऱ्या व्डिडीओमध्ये सलमान खान हा बिग बॉस 17 च्या मंचावर कतरिना कैफ हिचे गाणे काला चश्मा यावर धमाकेदार डान्स करताना दिसतोय. अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे काला चश्मा गाण्यावर बिग बॉस 17 च्या घरात डान्स करत आहेत.

अंकिता आणि विकी यांचा डान्स पाहून सलमान खान याला देखील राहवले नाही आणि त्याने देखील थेट बिग बॉस 17 च्या मंचावर काल चश्मा गाण्यावर डान्स केला. कतरिना कैफ हिच्यासमोर धमाकेदार डान्स करताना सलमान खान हा दिसला. आता याचाच व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल होतोय. चाहत्यांना अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यापेक्षा सलमान खान याचा डान्स आवडला आहे.

सलमान खान याच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, अरे आता काय गरज आहे कतरिना कैफ हिला इंम्प्रेस करण्याची तिचे लग्न झाले. दुसऱ्याने लिहिले की, अरे त्या कतरिनाचे लग्न आहे. तर दुसरीकडे सलमान खान याचा डान्स काही लोकांना प्रचंड आवडल्याचे देखील बघायला मिळतंय.

एकाने लिहिले की, मला सलमान खान याचा डान्स जबरदस्त आवडलाय. सलमान खान याच्या डान्सचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात सतत कमेंट करत आहेत. बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. मात्र, टीआरपीमध्ये म्हणावा तसा धमाका करण्यात अजूनही बिग बॉस 17 ला यश मिळाले नाही. घरात मोठे हंगामे हे होताना दिसत आहेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?