सलमान खानने केले होते लग्नासाठी प्रपोज, अभिनेत्रीचा मुलाखतीत मोठा खुलासा

सलमान खानने बॉलिवूडमध्ये आपलं मोठं स्थान निर्माण केलं आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार असलेला सलमान खान याने अजूनही विवाह केला नाही. पण त्याच्या अफेअरच्या चर्चा अनेकदा रंगतात. याआधी त्याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे. एका अभिनेत्रीसोबत तर लग्नाच्या पत्रिका देखील छापल्या गेल्या होत्या असं मीडिया रिपोर्ट मध्ये समोर आलं होतं.

सलमान खानने केले होते लग्नासाठी प्रपोज, अभिनेत्रीचा मुलाखतीत मोठा खुलासा
Follow us
| Updated on: May 16, 2024 | 11:52 AM

सध्या हिरामंडी या वेब सीरीजची जोरदार चर्चा आहे. या वेब सीरीजमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींचं कौतूक होत आहे. या वेब सीरीजमध्ये काम करणारी शर्मीन सहगल सध्या खूप ट्रेंड करत आहे. या वेब सीरीजमध्ये तिने आलमजेबची भूमिका साराकली आहे. दरम्यान, ETimes ला दिलेल्या मुलाखतीत तिने खुलासा केला की, बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने तिला एकदा लग्नासाठी प्रपोज केले होते. एक जुनी आठवण सांगत असताना अभिनेत्रीने गमतीने सांगितले की, ती जेव्हा दोन वर्षांची होती तेव्हा सुपरस्टार सलमान खानने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. त्यावर तिने नाही असं उत्तर दिले होते. ती म्हणाली की, मी 2 किंवा 3 वर्षांचा असेल. तेव्हा सलमानने विचारले की तू माझ्याशी लग्न करशील का? आणि मी नाही असे उत्तर दिले होते.

कपिल शर्मा शोमध्ये हजेरी

शर्मीन नुकतीच नेटफ्लिक्स शो द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये हिरामंडीच्या कलाकारांसह दिसली होती. संजय लीला भन्साळी यांची ती भाची आहे. असं असताना ही आलमजेबच्या भूमिकेसाठी तिला 16 वेळा तिला ऑडिशन द्यावे लागले. कपिल शर्मा म्हणाला की, त्याने खरंच तुझं ऑडिशन दिलं का की तू त्याला काका बनवलंस? यावर अभिनेत्री म्हणाली, तिने एक वर्ष यासाठी तयारी केली आणि 16 वेळा ऑडिशन दिले होते.

यामुळे झाली होती ट्रोल

शर्मीनने लुक टेस्टचे फोटो शेअर केले होते, ज्यात तिने लिहिले होते, “आलमजेब लुक टेस्ट” आणि काही इमोजी देखील शेअर केले. काही दिवसांपूर्वी शर्मीन सहगलला तिच्या “एक्स्प्रेशनलेस” अभिनयामुळे खूप ट्रोल करण्यात आले होते, ज्यामुळे शर्मीनने तिच्या एका पोस्टमध्ये इन्स्टाग्राम कमेंट्स बंद केल्या होत्या, ज्यामुळे ती चर्चेत आली होती.

बॉलिवूडचा दबंग सलमान खान याने अजूनही लग्न केलेले नाही. पण त्याचे नाव बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले. ज्यामध्ये ऐश्वर्या राय, कॅटरिना कैफ, लूलिया वंतूर यांच्यासोबत जोडले गेले.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.