AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan | भाचीचं काम पाहून सलमान खान देखील थक्क; तिने असं केलं तरी काय?

Salman Khan | सलमान खान याला वाटतो भाचीचा गर्व... सोशल मीडियावर भावना व्यक्त करत भाईजान म्हणाला...; काही दिवसांपूर्वी देखील सलमान खान याने इन्स्टाग्रामवर भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.. आता देखील सलमान खान याने भाचीसाठी उचललं मोठं पाऊल...

Salman Khan | भाचीचं काम पाहून सलमान खान देखील थक्क;  तिने असं केलं तरी काय?
| Updated on: Sep 26, 2023 | 9:14 AM
Share

मुंबई : 26 सप्टेंबर 2023 | अभिनेता सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता देखील अभिनेता एका महत्त्वाच्या कारणामुळे चर्चेत आला आहे. आता सलमान खान त्याच्या कोणत्या सिनेमामुळे किंवा त्याच्या खासगी आयु्ष्यामुळे चर्चेत आला नसून भाचीमुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खान याने भाची अलीजेह अग्निहोत्री हिला अनोख्या अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या आणि मन लावून कोणतंही काम करण्याचा सल्ला अभिनेत्याने भाचीला दिला होता… आता सलमान खान याची भाची देखील मामा प्रमाणे बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्याची प्रयत्न करत आहे.

सलमान खान याची भाची अलिजेह बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. ‘फर्रे’ सिनेमाच्या माध्यमातून अलीजेह बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सिनेमाची निर्मिती खुद्द सलमान खान याने केली आहे. ‘फर्रे’ सिनेमाचा टीझर देखील प्रदर्शित झाला आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे खुद्द सलमान खान याने सोशल मीडियावर भाचीच्या पहिल्या सिनेमाता टीझर पोस्ट केला आहे. पहिल्या पोस्टमध्ये सलमान खान म्हणाला, ‘सकाळी एका नवा शब्द ‘फ’ शिकलो.. याबद्दल सायंकाळी ४ वाजता सांगेल…’ अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. भाईजान याच्या पोस्टमुळे चाहत्यांची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली होती.

‘फर्रे’ सिनेमाचा पोस्टर पोस्ट केल्यानंतर सलमान खान याने इन्स्टाग्रामवर टीझर प्रदर्शित केला. भाचीच्या सिनेमाचा टीझर पोस्ट केल्यानंतर अभिनेत्याने कॅप्शनमध्ये, ‘मी तर फक्त ‘फ’ या शब्दाबद्दल बोलत होतो… तुम्ही काय विचार केला.. #farrayTeaser आउट नाउ…|’ असं म्हणाला..

सलमान खान याची भाची अलिजेह हिचा पहिला सिनेमा शाळेच्या आयुष्यावर आधारलेला असल्याचं दिसत आहे. टीझरच्या सुरुवातीला काही विद्यार्थी वर्गात कॉपी करताना दिसत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आलिजेह हिच्या नव्या सिनेमाची चर्चा रंगली आहे..

अभिनेता सलमान खान याचा आगामी सिनेमा

सलमान खान लवकरच ‘टायगर ३’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात सलमान खान याच्यासोबत अभिनेत्री कतरिना कैफ महत्त्वाच्या भूमिकेत झळकरणार आहे. सिनेमात अभिनेता इमरान हश्मी देखील झळकणार असल्याची चर्चा रंगील आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...