AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लिंग बदलानंतर संजय बांगरची लेक थेट बिग बॉसच्या घरात? तुझ्याशी संबंध ठेवायचे म्हणणाऱ्या भारतीय क्रिकेटरची होणार पोलखोल…

संजय बांगर यांची लेक अनाया बांगर ही मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. आर्यननंतर अनाया झाल्यानंतर आपल्यासोबत काय काय घडले आणि काही भारतीय क्रिकेटर आपल्याला काय मेसेज करायचे हे अनायाने काही दिवसांपूर्वीच सांगितले. आता ती बिग बॉसच्या घरात दाखल होण्याची शक्यता आहे.

लिंग बदलानंतर संजय बांगरची लेक थेट बिग बॉसच्या घरात?  तुझ्याशी संबंध ठेवायचे म्हणणाऱ्या भारतीय क्रिकेटरची होणार पोलखोल...
Anaya Bangar
| Updated on: Aug 14, 2025 | 2:08 PM
Share

सलमान खानचा प्रसिद्ध शो बिग बॉस सीजन 19 प्रेक्षकांच्या भेटीला 24 ऑगस्ट 2025 पासून येतंय. बिग बॉस म्हटले की, जवळपास सर्वच प्रेक्षकांचा जवळचा विषय ठरतो. सलमान खान मागील अनेक वर्षांपासून या शोला होस्ट करतोय. सलमान खानचे चाहतेही या शोसोबत जोडले गेली आहेत. बिग बॉसच्या घरात अभिनेते आणि अभिनेत्री कायमच धमाका करताना दिसतात. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून बिग बॉसचे चाहते शोची वाट पाहत आहेत. शोच्या प्रत्येक अपडेटवर चाहत्यांच्या नजरा आहेत. हे सीजन धमाकेदार करण्यासाठी सर्व प्रयत्न निर्मात्यांकडून केली जात आहेत.

अखेर बिग बॉस 19 च्या घरात कोण येणार याबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. मागचे सीजन खास ठरले. अनेक प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्री या शोमध्ये पोहोचले होते. भारताचे माजी क्रिकेटर संजय बांगर यांची मुलगी मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. युनायटेड किंग्डमहून हार्मोन ट्रान्सप्लांट करून अनाया परतलीये. अनाया पूर्वी आर्यन बांगर होती. अगोदर अनाया मुलगा होती आणि आता ती मुलगी झालीये.

सध्या अनाया चर्चेचा विषय ठरलीये. तिने काही दिवसांपूर्वीच म्हटले की, मी ज्यावेळी आर्यनमधून अनाया झाले, त्यावेळी मला भारताच्या अनेक क्रिकेटरने त्यांच्यासोबत संबंधांसाठी ऑफर केली. हेच नाही तर त्यांनी मला त्यांचे कपडे न घातलेले फोटोही पाठवली. कारमध्ये चल बोलायचे. मुलानंतर मुलगी झाल्यानंतर आपल्यासोबत काय काय घडले हे सांगताना अनाया दिसली आणि तिने काही खळबळजनक आरोपही केली. आता हीच अनाया बांगर बिग बॉसच्या घरात सहभागी होणार असल्याचे सांगितले जाते.

अनाया बिग बॉसच्या घरात येऊन का धमाका करते, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. अनाया बांगर हिला बिग बॉस सीजन 19 ची ऑफर आलीये. अनाया बांगर बिग बॉसच्या घरात येणार असल्याचे सांगितले जातंय. आता बिग बॉसच्या घरात येऊन अनाया बांगर ही काय काय खुलासे करते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. अनाया ही एक क्रिकेटर आहे. अनाया ही बिग बॉसच्या घरातील सर्वात चर्चेत स्पर्धेक ठरणार हे स्पष्ट आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा