AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sara Ali Khan | कार्तिक आर्यन याच्यानंतर सारा अली खान करत आहे ‘या’ खास व्यक्तीला डेट? फोटो व्हायरल होताच…

सारा अली खान ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सारा अली खान आणि विकी काैशल यांचा जरा हटके जरा बचके हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. विशेष म्हणजे यांच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद हा देखील मिळाला आहे.

Sara Ali Khan | कार्तिक आर्यन याच्यानंतर सारा अली खान करत आहे 'या' खास व्यक्तीला डेट? फोटो व्हायरल होताच...
| Updated on: Jul 04, 2023 | 8:56 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच सारा अली खान हिचा जरा हटके जरा बचके हा चित्रपट रिलीज झालाय. विशेष म्हणजे सारा अली खान हिचा हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर (Box office) धमाल करताना दिसला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद मिळाला. जरा हटके जरा बचके चित्रपटात सारा अली खान हिच्यासोबत विकी काैशल हा मुख्य भूमिकेत होता. सारा आणि विकीची जोडी प्रेक्षकांना आवडली आहे. विशेष म्हणजे सारा अली खान आणि विकी काैशल हे चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसले. या चित्रपटाने (Movie) खरोखर धमाल केली आहे.

सारा अली खान ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ सारा शेअर करते. काही दिवसांपूर्वीच सारा अली खान ही लग्झरी गाड्या सोडून चक्क मुंबईत रिक्षाने प्रवास करताना दिसली होती. सारा अली खान हिचे मुंबईत रिक्षाने प्रवास करतानाचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Sara Ali Khan

नुकताच सारा अली खान ही चित्रपटाच्या यशानंतर गोव्यामध्ये सुट्टया घालवण्यासाठी गेली आहे. विशेष म्हणजे सारा अली खान हिने शेअर केलेले फोटो पाहून अनेक चर्चांना उधाण आले आहे. एका खास व्यक्तीसोबत सारा अली खान ही गोव्यामध्ये गेलीये. यामुळे आता सारा अली खान हिच्या अफेअरच्या चर्चा जोरदार रंगताना दिसत आहेत.

केदारनाथ चित्रपटाच्या असिस्टेंट डायरेक्टरसोबत गोव्यामध्ये चिल करताना सारा अली खान ही दिसत आहे. जेहान हांडा याच्यासोबत सारा गोव्यामध्ये आहे. विशेष म्हणजे सारा अली खान हिने काही खास फोटो देखील शेअर केले आहेत. या फोटोमध्ये जेहान हांडा याच्यासोबत खास पोज देताना देखील सारा अली खान ही दिसत आहे.

Sara Ali Khan

सारा अली खान हिने फोटो शेअर केल्यापासून तिच्या आणि जेहान हांडा यांच्या अफेअरच्या चर्चा या सुरू झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सारा अली खान ही कार्तिक आर्यन याला डेट करत असल्याचे सांगितले जात होते. विशेष म्हणजे यांचे काही फोटोही व्हायरल झाले होते. मात्र, यांच्या अफेअरची बातमी आल्याने चाहते निराश झाले. आता सारा ही जेहान हांडा याला डेट करत असल्याचे सांगितले जात आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?