AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jahnavi Killekar: ‘तुझी लायकीच काय?’ ज्येष्ठ अभिनेत्रीच्या त्या शब्दांनी जान्हवी किल्लेकर खचली; म्हणाली, ‘मी संपलेच…’

Jahnavi Killekar: ते शब्द ऐकून मी संपलेच..; जान्हवी किल्लेकरचा धक्कादायक खुलासा, ज्येष्ठ अभिनेत्रीने सुनावलं होतं ‘तुझी लायकीच काय?’, सध्या सर्वत्र फक्त फक्त जान्हवी किल्लेकर हिची चर्चा...

Jahnavi Killekar: ‘तुझी लायकीच काय?’ ज्येष्ठ अभिनेत्रीच्या त्या शब्दांनी जान्हवी किल्लेकर खचली; म्हणाली, ‘मी संपलेच...’
| Updated on: Sep 23, 2026 | 1:41 PM
Share

Jahnavi Killekar: ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आज जान्हवीला कोणत्या ओळखीची गरज नाही. जान्हवी तिच्या परखड भूमिकांमुळे देखील कायम चर्चेत असते. दरम्यान नुकताच झालेल्या एका मुलाखतीत जान्हवी हिने एता ज्येष्ठ अभिनेत्रीने तिला मुलाखतीत काय सांगितलं होतं. याबद्दल मोठा खुलासा केला आहे. ‘बिग बॉस’च्या घरात घडलेला किस्सा जान्हवी हिने सांगितला. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जान्हवी किल्लेकर हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत जान्हवी म्हणाली, ‘बिग बॉसमध्ये असताना माझ्याकडून खूप चुका झाल्या. त्यावेळी रितेश सरांनी मला तुरुंगात देखील टाकलं होतं. त्यानंतर मी जळपास आठवडाभर तुरुंगात होते. आता मी नाव घेणार नाही. प्रमोशनल ऍक्टिव्हिटीसाठी काहा ज्येष्ठ कलाकार बिग बॉसच्या घरात आलेले.’

जान्हवी पुढे म्हणाली, ‘त्या कलाकारांमध्ये एक ज्येष्ठ अभिनेत्री होत्या. जाता – जाता त्या माझ्या जवळ आल्या आणि म्हणाल्या, ‘जान्हवी आम्ही सगळ्यांनी बाहेर ठरवलं आहे की, जान्हवी हिच्यासोबत कोणीच काम करणार नाही. तुझ्यासोबत कोणीच काम करणार नाही’ असं त्या बोलून गेल्या.’ त्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर मला असं वाटलं की, मी आता संपली आहे. बिग बॉसच्या आधी मी 4 – 5 मालिका केल्या होत्या. ते सगळं पाण्यात गेलं. मी खूप रडले… माझ्या स्वतःच्याच हातून मी हे काय केलं.. असं मला वाटू लागलं होतं.’

पुढे जान्हवी म्हणाली, ‘बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर मला असं काहीही जाणवलं नाही.’, असं देखील अभिनेत्री म्हणाली. जान्हवी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ती कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Follow Us
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी..
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी सांगितली मोठी माहिती
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट...
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट परीक्षेला बसण्यास बंदी
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर