AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Plane Crash : विमान अपघात… मरता मरता वाचली रश्मिका मंदाना, धक्कादायक सत्य अखेर समोर

Plane Crash : विमान अपघातात झालं असतं रश्मिका मंदानाचं निधन..., मरता मरता वाचली अभिनेत्री... धक्कादायक सत्य समोर.., अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत...

Plane Crash : विमान अपघात... मरता मरता वाचली रश्मिका मंदाना, धक्कादायक सत्य अखेर समोर
फाईल फोटो
| Updated on: Nov 09, 2025 | 3:01 PM
Share

Rashmika Mandanna : विमान अपघातात आतापर्यंत अनेकांनी आपलं आयुष्य गमावलं आहे. ज्यामध्ये सेलिब्रिटी देखील होते. आता देखील एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिचं देखील विमान अपघातात निधन झालं असतं. पण अभिनेत्री मरता मरता वाचली आहे… सांगायचं झालं तर, अभिनेत्री श्रद्धा दास (Shraddha Das) हिने घडलेला प्रकार सांगितला आहे. रश्मिका आणि श्रद्धा यांची पहिली ओळख विमानातच झाली होती.

श्रद्धा दासने नुकताच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, ती आणि रश्मिका मंदाना एकदा मुंबईहून हैदराबादला एकाच विमानाने प्रवास करत होते. त्यावेळी ती रश्मिकाला भेटली नव्हती. श्रद्धा म्हणाली, ‘मी आणि रश्मिका मरता मरता वाचलो आहोत..’ कारण त्यांच्या विमानाचा अपघात होणार होता…. श्रद्धा म्हणाली, ‘रश्मिका आणि मी एकत्र एका विमानाने प्रवास केला होता जिथे आमचा विमान जवळजवळ क्रॅश झाला असता. तिथेच आमची पहिली भेट झाली. रश्मिका एक चांगली व्यक्ती आहे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली होती…

मरता मरता वाचली अभिनेत्री…

सांगायचं झालं तर, 2024 मध्ये, रश्मिका मंदानाने श्रद्धासोबतचा एक फोटो शेअर केला आणि त्यांना मृत्यूच्या जवळचा अनुभव आल्याचं उघड केलं. तांत्रिक बिघाड आणि तीव्र टर्बुलेंसमुळे त्यांच्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग करावं लागलं होतं.

श्रद्धा दास आणि रश्मिका यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, श्रद्धा दास नुकताच सर्च: द नैना मर्डर केसमध्ये दिसली. रश्मिका शेवटची कुबेरामध्ये दिसली होती आणि लवकरच ती गर्लफ्रेंड सिनेमात दिसणार आहे.

रश्मिका फक्त तिच्या प्रोफेशल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते.. अभिनेत्री लवकरच अभिनेता विजय देवरकोंडा याच्यासोबत लग्न करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे… फेब्रुवारी 2026 मध्ये रश्मिका राजस्थान येथे लग्न करणार असल्याची माहिती समोर येत आहे. पण यावर विजय आणि रश्मिका यांनी अधिकृत  वक्तव्य केलेलं नाही…

रश्मिका सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या  चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी रश्मिकाल कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Follow Us
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्यानेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्यानेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला.

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला

IND vs ZIM: मॅचच्या 24 तासआधी झिम्बाब्वेने भारतीय संघाला दिलं ओपन चॅलेंज, अचानक मोठा निर्णय घेतला.

IND vs ZIM: मॅचच्या 24 तासआधी झिम्बाब्वेने भारतीय संघाला दिलं ओपन चॅलेंज, अचानक मोठा निर्णय घेतला

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report.

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report

CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?.

CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?