AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shraddha Kapoor | श्रद्धा कपूर हिच्या फोटोवर ऋतिक रोशन फिदा, थेट म्हणाला…

श्रद्धा कपूर हिने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. श्रद्धा कपूर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. श्रद्धा कपूर ही सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते.

Shraddha Kapoor | श्रद्धा कपूर हिच्या फोटोवर ऋतिक रोशन फिदा, थेट म्हणाला...
| Updated on: Oct 19, 2023 | 5:53 PM
Share

मुंबई : श्रद्धा कपूर हिने बाॅलिवूड चित्रपटांमध्ये एक मोठा काळ गाजवला आहे. श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) हिने अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या. श्रद्धा कपूर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. श्रद्धा कपूर ही कायमच चर्चेत असते. विशेष म्हणजे आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो (Photo) आणि व्हिडीओ शेअर करताना श्रद्धा कपूर ही दिसते. आता नुकताच श्रद्धा कपूर हिने तिचे काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले.

श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर हे पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसले. काही दिवसांपूर्वीच श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर यांचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर हे दिसले. या चित्रपटाची सुरूवातीला चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळाली.

श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर यांचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा पहिलाच चित्रपट असल्याने या चित्रपटाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा या नक्कीच होत्या. मात्र, या चित्रपटाला काही खास धमाका करण्यात यश मिळाले नाही. चित्रपटाचा जलवा बघायला मिळाला नाही. म्हणजेच काय तर प्रेक्षकांना श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर यांची जोडी आवडली नाही.

आता नुकताच शेअर केलेल्या फोटोंमुळे श्रद्धा कपूर ही चर्चेत आलीये. श्रद्धा कपूर हिने अत्यंत ग्लॅमरस असे फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले. श्रद्धा कपूर हिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे दिसतंय. या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. हे फोटो तूफान व्हायरल झाले.

आता नुकताच श्रद्धा कपूर हिच्या या फोटोवर ऋतिक रोशन याने देखील कमेंट केलीये. ऋतिक रोशन हा देखील स्वत:ला या फोटोवर कमेंट करण्यापासून रोखू शकला नाहीये. ऋतिक रोशन याने श्रद्धा कपूर हिच्या या फोटोवर कमेंट करत म्हटले की, ती येत आहे, तिला सांगणार. यावर रिप्लाय करत श्रद्धा कपूर हिने लिहिले की, खरच सांगा कधी, काय आणि कुठे…

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?