AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajinikanth | कंगना राणावत हिच्याकडे रजनीकांत यांचे दुर्लक्ष, नाव घेणेही टाळले, थेट…

कंगना राणावत ही नेहमीच चर्चेत असते. कंगना राणावत हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. कंगना राणावत ही सोशल मीडियावर नेहमीच वादात अडकताना दिसते. बाॅलिवूडचे कलाकार कंगनाच्या निशाण्यावर असतात.

Rajinikanth | कंगना राणावत हिच्याकडे रजनीकांत यांचे दुर्लक्ष, नाव घेणेही टाळले, थेट...
| Updated on: Sep 30, 2023 | 7:22 PM
Share

मुंबई : चंद्रमुखी 2 हा कंगना राणावत (Kangana Ranaut) हिचा चित्रपट मोठा धमाका करताना दिसतोय. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी कंगना राणावत हिचे काैतुक केले जातंय. चंद्रमुखी 2 चित्रपट (Movie) 28 सप्टेंबर रोजी रिलीज झालाय. या चित्रपटाबद्दल मोठी क्रेझ ही चाहत्यांमध्ये बघायला मिळतंय. चंद्रमुखी 2 (Chandramukhi 2) चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना कंगना राणावत ही दिसतंय. चंद्रमुखी 2 हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ठरलाय. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात आलंय.

नुकताच आता चंद्रमुखी 2 चित्रपटाचे काैतुक करताना साऊथ स्टार रजनीकांत हे दिसले आहेत.  चंद्रमुखी 2 चित्रपटाचे काैतुक करण्यासाठी रजनीकांत यांनी एक खास पत्र लिहिले आहे. मात्र, यामध्ये रजनीकांत यांनी कंगना राणावत हिचे नाव घेणे टाळल्याचे दिसतंय. यानंतर अनेक चर्चा रंगताना दिसत आहेत.

यावरून लोक अंदाजा लावत आहेत की, रजनीकांत यांना कंगना राणावत हिचा अभिनय आवडला नाही. चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता राघव लॉरेंस याने पोस्ट शेअर करत लिहिले की, यामुळे माझा आजचा दिवस सुंदर बनला आहे, माझे भाऊ, माझे गुरु, माझे थलायवर सुपरस्टार यांच्याकडून एक आश्चर्यजनक प्रेस नोट मिळालीये.

आम्हाला चंद्रमुखी 2 साठी अजून काय प्रशंसा हवी आहे ना. तुम्ही दिलेले हे प्रोत्साहन आमच्यासाठी खरोखरच खूप महत्वाचे आहे. धन्यवाद थलायवा. गुरुवे शरणम्…आता राघव लॉरेंस यांनी शेअर केलेली ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसतंय. मात्र, या पोस्टमध्ये कुठेच कंगना राणावत हिचे नाव नाहीये.

कंगना राणावत ही सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. कंगना राणावत नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दिसते. कंगना राणावत हिच्या निशाण्यावर बाॅलिवूडचे कलाकार दिसतात. काही दिवसांपूर्वीच कंगना राणावत ही थेट रणबीर कपूर याच्यावर टीका करताना दिसली. करण जोहर आणि कंगना राणावत यांच्यामधील वाद तर सर्वांनाच माहितीये.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?