AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | ‘होंठ रसीले’ गाण्यावर मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचा जबरदस्त डान्स, मलायका हिने चक्क…

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे गेल्या काही दिवसांपासून सतत त्यांच्या रिलेशनशिपमुळे जोरदार चर्चेत आहेत. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे कायमच एकसोबत स्पाॅट होताना देखील दिसतात.

Video | 'होंठ रसीले' गाण्यावर मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचा जबरदस्त डान्स, मलायका हिने चक्क...
| Updated on: Oct 23, 2023 | 10:50 PM
Share

मुंबई : मलायका अरोरा ही सतत चर्चेत असते. मलायका अरोरा (Malaika Arora) हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मलायका अरोरा नेहमीच बोल्ड फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच मलायका अरोरा ही थेट विदेशत अर्जुन कपूर याच्यासोबत धमाका करताना दिसली. अर्जुन कपूर (Arjun Kapoor) याने विदेशतील काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले. यावेळी रस्त्याने फिरताना अर्जुन कपूर आणि मलायका दिसले.

आज मलायका अरोरा हिचा 48 वा वाढदिवस आहे. आज सकाळपासून मलायका अरोरा हिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. मलायका अरोरा हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा अनेक बाॅलिवूड स्टारने दिल्या. मलायका अरोरा हिच्या वाढदिवसानिमित्त अत्यंत खास पोस्ट अर्जुन कपूर याने सोशल मीडियावर शेअर केली. यासोबत एक फोटोही शेअर केला.

आता नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे धमाकेदार डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओमध्ये मलायका अरोरा हिच्या बर्थडे पार्टीमधील असल्याचे सांगितले जातंय. या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा हिचा जबरदस्त असा लूक दिसतोय.

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे होंठ रसीले या गाण्यावर डान्स करत आहेत. विशेष म्हणजे चाहत्यांना या व्हिडीओमधील मलायका अरोरा हिचा डान्स जबरदस्त आवडलाय. या डान्ससाठी मलायका अरोरा हिचे काैतुक केले जातंय. मलायका अरोरा हिच्या या डान्सवर चाहते हे फिदा झाल्याचे बघायला मिळतंय.

होंठ रसीले या गाण्यावर अर्जुन कपूर देखील मलायका अरोरा हिच्यासोबत डान्स करताना दिसतोय. हा व्हिडीओ मलायका अरोरा हिची मैत्रिण अंतरा मारवाह हिने शेअर केलाय. अंतरा मारवाह हिने तिच्या इंस्टा स्टोरीवर सर्वात अगोदर हा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ मलायका अरोरा हिच्या पार्टीमधील आहे.

Follow Us
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू दुसरीकडे शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
विनोद तावडे: विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प