तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेमुळे बदलून गेले ​​तन्मय वेकारिया याचे आयुष्य, चार हजारावर कारायचा महिनाभर

दयाबेनच्या भूमिकेत असलेली दिशा वकानी हिने देखील मालिकेला सोडचिठ्ठी दिलीये. मात्र, लवकरच दयाबने पुनरागमन करणार असल्याची चर्चां सातत्याने रंगत आहेत.

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेमुळे बदलून गेले ​​तन्मय वेकारिया याचे आयुष्य, चार हजारावर कारायचा महिनाभर
Follow us
| Updated on: Jan 27, 2023 | 9:57 PM

मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा हा शो गेल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेमधील प्रत्येक पात्र खास आहे. सोनी सब टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)  हिच आहे. या मालिकेच्या सुरूवातीपासूनच काही कलाकार जोडलेले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मालिकेमधील अनेक कलाकार मालिकेला (Series) कायमचा रामराम ठोकून जात आहेत. मालिकेतील टप्पू सेना हा लहान मुलांचा आवडता विषय आहे. दयाबेनचा गरबा चाहते गेल्या काही दिवसांपासून मिस करत आहेत. दयाबेनच्या भूमिकेत असलेली दिशा वकानी हिने देखील मालिकेला सोडचिठ्ठी दिलीये. मात्र, लवकरच दयाबने पुनरागमन करणार असल्याची चर्चां सातत्याने रंगत आहेत.

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेमध्ये काम मिळाल्यानंतर अनेकांचे भाग्य उजळले आहे. कारण ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून सतत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. विशेष म्हणजे मालिकेतील कलाकारांना देखील एका एपिसोडसाठी तगडी रक्कम घेतात.

तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेमध्ये महत्वाच्या भूमिकेत असलेल्या बाघाची देखील फॅन फाॅलोइंग जबरदस्त आहे. मालिकेमध्ये बाघा हा कधीच सरळ उभा होऊ शकत नाही असे दाखवण्यात आले आहे.

बाघा आणि बावरी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडते. मालिकेमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, बाघा हा जेठालालच्या दुकानावर काम करतो. गोकुळधामच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये बाघा आणि बावरी उपस्थित असतात.

बाघाचे खऱ्या आयुष्यामध्ये तन्मय वेकारिया नाव आहे. आपल्या आयुष्यामध्ये बाघाने खूप मोठा संघर्ष केला आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिका भेटल्यानंतर बाघाचे आयुष्यच बदलून गेले. आज कोटींची संपत्ती बाघाकडे आहे.

4 हजार रूपयांसाठी बाघा हा एका बॅंकेमध्ये नोकरी करायचा. बाघाला एका एपिसोडसाठी २० ते २५ हजार रूपये मिळतात. आता बाघा एकदम भारी लाईफस्टाईल जगतो. मालिकेच्या सुरूवातीपासूनच तो तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेमध्ये काम करतोय.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.