AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raju Srivastava | राजू श्रीवास्तव यांना संसर्गाचा धोका वाढला, जाणून घ्या तब्येतीबाबतचे नवे अपडेट…

गेल्या 24 दिवसांपासून राजू श्रीवास्तव व्हेंटिलेटरवर आहेत. मध्यंतरी काही बातम्या आल्या होत्या की, राजू यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले. मात्र, अजूनही राजू हे व्हेंटिलेटरवर आहेत. सध्या त्यांची तब्येत स्थिर असल्याचे देखील सांगितले जात आहे.

Raju Srivastava | राजू श्रीवास्तव यांना संसर्गाचा धोका वाढला, जाणून घ्या तब्येतीबाबतचे नवे अपडेट...
| Edited By: | Updated on: Sep 03, 2022 | 8:30 AM
Share

मुंबई : राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) हे गेल्या 24 दिवसांपासून दिल्लीतील एम्स रूग्णालयात उपचार घेत आहेत. 24 दिवसांमध्ये त्यांच्या तब्येतीबाबत वेगवेगळे अपडेट पुढे येत असून परवा त्यांची तब्येत स्थिर असल्याचे सांगण्यात आले होते. डॉक्टरांची (Doctor) टीम सतत त्याच्या तब्येतीवर लक्ष ठेऊन आहे. राजू यांचे चाहते देवाकडे राजूंच्या तब्येतीसाठी प्रार्थना करताना दिसतायंत. नुकतेच आलेल्या रिपोर्टनुसार, कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना संसर्गाचा (Infection) धोका वाढला असल्याचे सांगितले जातंय. डॉक्टरांनी त्यांच्या उपचारात अधिक खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये एक दिलासादायक बातमी म्हणजे राजू यांचे हार्ट पहिल्यासारखेच काम करते आहे.

डॉ. चिन्मय गुप्ता यांनी सांगितली अत्यंत महत्वाची माहिती

डॉ. चिन्मय गुप्ता यांनी सांगितले की, राजू यांच्या हार्ट पहिल्यासारखेच नॉर्मल काम करते आहे. यामुळे राजू यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना मोठा दिलासा मिळालायं. राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांच्या मेंदूचे नुकसान झाले होते आणि मेंदूने योग्य प्रतिसाद देणे बंद केले होते. आता त्याच्या मेंदूमध्येही सुधारणा झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. मात्र अजून त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी आणखी 10 ते 12 दिवस लागतील, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

उपचाराला प्रतिसाद देण्यास सुरुवात केलीयं

गेल्या 24 दिवसांपासून राजू श्रीवास्तव व्हेंटिलेटरवर आहेत. मध्यंतरी काही बातम्या आल्या होत्या की, राजू यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले. मात्र, अजूनही राजू हे व्हेंटिलेटरवर आहेत. सध्या त्यांची तब्येत स्थिर असल्याचे देखील सांगितले जात आहे. एम्सचे डॉक्टर चिन्मय गुप्ता यांनीही सांगितले की, राजू श्रीवास्तव हे अगोदरपासूनच हृदयाचे रुग्ण आहेत. हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांच्या तब्येतीत बरेच चढ-उतार आले. त्यानंतर आता त्यांनी उपचारांना प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!