AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | निया शर्माने चक्क कॅमेरासमोर अभिनेत्रीला केलं कीस, सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय व्हिडीओ!

टीव्ही अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) एक अतिशय बोल्ड अभिनेत्री मानली जाते. ती अनेकदा तिच्या स्टाईलने चाहत्यांची मने घायाळ करते. पण सोशल मीडियावर नेहमी कल्ला करणाऱ्या नियाने जेव्हा चक्क मीडियासमोर दुसऱ्या अभिनेत्रीला किस केले, तेव्हा लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला होता.

Video | निया शर्माने चक्क कॅमेरासमोर अभिनेत्रीला केलं कीस, सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय व्हिडीओ!
Nia Sharma
| Edited By: | Updated on: Oct 15, 2021 | 6:39 PM
Share

मुंबई : टीव्ही अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) एक अतिशय बोल्ड अभिनेत्री मानली जाते. ती अनेकदा तिच्या स्टाईलने चाहत्यांची मने घायाळ करते. पण सोशल मीडियावर नेहमी कल्ला करणाऱ्या नियाने जेव्हा चक्क मीडियासमोर दुसऱ्या अभिनेत्रीला किस केले, तेव्हा लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला होता. तिचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

निया शर्मा तिच्या बोल्डनेस आणि बेधडक शैलीसाठी ओळखली जाते. ती आशियातील सर्वात सेक्सी महिला देखील बनली आहे, अर्थात या यादीत तिला तिसरे स्थान मिळाले होते. टीव्ही सीरियलनंतर, बोल्ड सीन्सने भरलेल्या वेब सीरीजमधून दहशत निर्माण करणाऱ्या निया शर्माचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. ज्यात ती एका अभिनेत्रीला किस करताना दिसली. होळीच्या पार्टी दरम्यान हा किस्सा घडला आहे.

हा व्हिडीओ समोर येताच तो लगेच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. निया शर्माची ही शैली पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. वास्तविक, होळीच्या निमित्ताने टीव्ही इंडस्ट्रीतील सगळ्या स्टार्सनी खूप मजा केली होती. होळी पार्टी दरम्यान, निया आणि तिची सीरियल जमाई राजा मधील सह कलाकार अभिनेत्री रेहाना पंडित मीडियाशी बोलण्यासाठी एकत्र आल्या होत्या. मात्र, यावेळी दोघींनीही कॅमेऱ्यासमोरच एकमेकांना लिपलॉक कीस केलं.

पाहा व्हिडीओ :

या आधीही घडलेयत असे किस्से

नियाने रेहानाला अशाप्रकारे किस केल्याची ही पहिली वेळ नाही, त्याआधी जमाई राजाच्या सेटवर दोघेही किसिंगमुळे चर्चेत आल्या होत्या. निया शर्माचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. याआधी, निया हिने वेब सीरीज ट्विस्टेड को-स्टार ईशा शर्माला स्क्रीनवर चुंबन घेतल्यानंतर खूप मथळे बनवले होते.

नियाची कारकीर्द

निया शर्माने टेलिव्हिजन मालिका ‘काली – एक अग्निपरीक्षा’ ने आपल्या करिअरची सुरुवात केली होती, पण नियाला ‘एक हजार में मेरी बेहना है’ या मालिकेमुळे खरी ओळख मिळाली. त्याचबरोबर निया शर्मा झी टीव्हीवरील मालिका ‘जमाई राजा’ नंतर आणखी प्रसिद्ध झाली. यानंतर निया ‘खतरों के खिलाडी’मध्येही दिसली.

याशिवाय, अलीकडेच निया करण जोहरचा शो ‘बिग बॉस ओटीटी’मध्येही दिसली होती. या सगळ्याशिवाय, निया अनेक म्युझिक व्हिडीओमध्ये देखील दिसली. निया सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करते. सोशल मीडियावर नियाची फॅन फॉलोइंग बरीच मोठी आहे. निया तिच्या बोल्ड लूकमुळे अनेकदा चर्चेत असते.

हेही वाचा :

Akshay Gorkha Look : आता अक्षय कुमार दिसणार ‘गोरखा’मध्ये, पोस्टर प्रदर्शित करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी!

Honsla Rakh Review : पहिल्याच चित्रपटात शेहनाझची धूम, दिलजित दोसांजच्या कॉमेडीने जिंकली प्रेक्षकांची मने!

200 कोटींचं मनी लाँड्रिंग प्रकरण, दुसऱ्यांदा समन्स बजावूनही जॅकलिन फर्नांडिस ईडीसमोर गैरहजर!

सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.