Salman Khan | सलमान खान रोजच दारु पिऊन धिंगाना घालतो? प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितले मोठे सत्य

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सलमान खान हा दिसली होता. मात्र, या चित्रपटाला धमका करण्यात यश मिळाले नाही.

Salman Khan | सलमान खान रोजच दारु पिऊन धिंगाना घालतो? प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितले मोठे सत्य
Follow us
| Updated on: Jun 10, 2023 | 4:13 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा नेहमीच चर्चेचा एक विषय असतो. सलमान खान त्याच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत राहतो. गेल्या काही दिवसांपासून सलमान खान याला सतत जीवे मारण्याच्याा धमक्या या दिल्या जात आहेत. सलमान खान याला मिळणाऱ्या धमक्यांमुळे मुंबई (Mumbai) पोलिसांनी त्याच्या सुरक्षेमध्येही मोठी वाढ केलीये. इतकेच नाही तर खासगी सुरक्षारक्षक देखील सलमान खान याच्या सुरक्षेत आहेत. काही दिवसांपूर्वीच गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi) याने जेलमधून एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये थेट सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देताना बिष्णोई दिसला. सतत सलमानला धमक्या मिळत आहेत.

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये डायरेक्टर अनिल शर्मा यांनी सलमान खान याच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. आपल्या गदर 2 या आगामी चित्रपटामुळे अनिल शर्मा हे चर्चेत आहेत. अनिल शर्मा यांच्या 2010 मध्ये रिलीज झालेल्या वीर चित्रपटात सलमान खान हा मुख्य भूमिकेत होता. आता सलमानबद्दल मोठा खुलासा करताना अनिल शर्मा हे दिसले आहेत.

अनिल शर्मा म्हणाले की, सलमान खान याच्यासोबत काम करून खूप जास्त मजा आली. बरेच लोक म्हणतात की, तो दारू सतत पितो आणि सलमान खान हा पिदाडा आहे. सतत सलमान खान हा पार्ट्यांमध्ये देखील जातो असे लोक म्हणतात. मात्र, असे अजिबातच नाहीये. हे सर्व फक्त आणि फक्त बकवास आहे.

पुढे अनिल शर्मा म्हणाले, सलमान खान हा इतर सामान्य लोकांसारखा रात्री रिलॅक्स होण्यासाठी एक किंवा दोन ड्रिंक घेतो. इतकेच नाही तर सलमान खान हा नेहमीच नकारात्मक गोष्टींपासून दूर असतो. सलमान खान याचे लक्ष फक्त त्याच्या चित्रपटांवर असते. तो कधीच कोणाबद्दल वाईट बोलताना मला दिसला नाही. इतकेच नाही तर सलमान खान हा कधीच कोणत्या व्यक्तीबद्दल चुकीचे देखील बोलत नाही.

जर एखाद्या ठिकाणी कोणत्या व्यक्तीबद्दल चुकीचे बोलले जात असेल तर अशा ठिकाणी थांबणे देखील नेहमीच सलमान खान हा टाळतो. चित्रपटाची गाणे, सीन आणि फक्त चित्रपटातील गोष्टींवर सलमान खान याचे लक्ष असते. सलमान खान हा नेहमीच सरळ मार्गाने चालणारा माणूस असल्याचे देखील अनिल शर्मा यांनी म्हटले आहे. सलमान खान याचा काही दिवसांपूर्वीच किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज झालाय.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.