AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विकी जैनच्या पार्टीत अंकिता लोखंडे भडकली, पतीच्या मित्राने केले थेट ‘हे’ कृत्य आणि…

अंकिता लोखंडे हिने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. अंकिता लोखंडेची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अंकिता लोखंडे हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. अंकिता लोखंडे ही काही दिवसांपूर्वीच पती विकी जैन याच्यासोबत बिग बॉसमध्ये पोहोचली होती.

विकी जैनच्या पार्टीत अंकिता लोखंडे भडकली, पतीच्या मित्राने केले थेट 'हे' कृत्य आणि...
Ankita Lokhande
| Updated on: Aug 05, 2024 | 4:05 PM
Share

अंकिता लोखंडे हिने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. अंकिता लोखंडेची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विकी जैन याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर अंकिता लोखंडे ही अभिनेता सुशांत सिंह राजपूत याला डेट करत होती. अंकिता लोखंडे हिने फक्त टीव्ही मालिकांमध्येच नाही तर चित्रपटांमध्येही महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत बिग बॉसच्या घरात पोहोचली होती. मात्र, म्हणावा तसा गेम खेळण्यात अंकिता लोखंडे हिला यश मिळाले नाही.

नुकताच अंकिता लोखंडे हिचा पती विकी जैन याचा वाढदिवस झालाय. या वाढदिवसानिमित्त खास पार्टीचे आयोजन करण्यात आले. या पार्टीतील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये अंकिता लोखंडे ही चांगलीच भडकल्याचे बघायला मिळतंय.

वाढदिवसाच्या पार्टीमध्ये अंकिता लोखंडे ही विकी जैन याच्यावर नाही तर त्याचा मित्र संदीप सिंह याच्यावर भडकली होती. संदीप सिंह याने केलेले कृत्य पाहून अंकिता लोखंडे स्वत:ला रोखू शकली नाहीये. काळ्या रंगाचा शिमरी ड्रेसमध्ये अंकिता लोखंडे हिचा जबरदस्त असा लूक दिसत होता. पार्टीमधून अंकिता लोखंडे आणि विकी बाहेर पडले. 

Ankita Lokhande

त्यावेळी अंकिता आणि विकीसोबत त्याचा मित्र संदिप सिंह हा देखील मागे आला. यावेळी संदिप सिंह याने थेट अंकिता लोखंडे हिच्या डोक्यावरील ड्रेसची टोपी त्याने खाली ओढली. डोक्यावरील टोपी खाली ओढल्यानंतर अंकिता लोखंडे ही चांगलीच संतापल्याचे बघायला मिळतंय. तिने लगेचच तिच्या ड्रेसची टोपी घातली, त्यावेळी ती रागात होती. 

संदिप सिंह याचे हे करणे अंकिता लोखंडे हिला अजिबातच आवडले नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. आता याचेच काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अंकिता लोखंडे ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही अंकिता लोखंडे दिसते.

Follow Us
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका.
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च.
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात.
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह.
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र.
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका.
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा.