AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्री आमने – सामने येताच वाद पोहोचतील टोकाला, झगमगत्या विश्वातील आतल्या गोष्टी

बॉलिवूड अभिनेत्रींचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कॅमेऱ्यासमोर सर्वकाही अगदी सामान्य वाटतं. पण सत्य काही वेगळंच असतं. बॉलिवूडच्या काही अभिनेत्री आहेत, ज्या एकमेकांच्या कट्टर शत्रू आहेत.

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्री आमने - सामने येताच वाद पोहोचतील टोकाला, झगमगत्या विश्वातील आतल्या गोष्टी
| Updated on: Jun 23, 2026 | 3:30 PM
Share

बॉलिवूडचं आकर्षण सर्वांना असतं. विशेषतः अभिनेत्रींच्या लाईफ स्टाईलचं… कॅमेऱ्यासमोर दिसणारी बॉलिवूडकरांनी लाईफस्टाईल फक्त सर्वांना माहिती असते. पण त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार कोणाला काही माहिती नसतं. बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी देखील स्वतःचं स्थान पक्क केलं. पण काही अशा अभिनेत्री देखील आहेत, ज्याचा एकमेकींसोबत ३६ चा आकडा आहे. सोशल मीडियावर देखील त्यांच्या वादाचे अनेक किस्से व्हायरल होत असतात. आज अशा अभिनेत्रींबद्दल जाणून घेवू ज्या एकमेकींच्या शत्रू आहे. या यादीमध्ये अशा अभिनेत्रींची नावे आहेत, ज्यावर तुम्हाला विश्वास देखील बसणार नाही. बॉलिवूडच्या काही प्रसिद्ध अभिनेत्री एकमेकींचं तोंड देखील पाहत नाहीत..

आलिया भट्ट आणि श्रद्धा कपूर : अभिनेत्री आलिया भट्ट आणि श्रद्धा कपूर आज प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. पण एका काळ असा होता जेव्हा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यामुळे अभिनेत्रींमध्ये वाद झाले. पण आता आलिया आणि सिद्धार्थ त्यांच्या खासगी आयुष्यामध्ये आनंदी आहेत. तर श्रद्धा तिचं खासगी आयुष्य कायम गुपित ठेलते.

करीना कपूर आणि ऐश्वर्या राय : करीना कपूर खान कायम तिच्या बोल्ड अदा आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे ओळखली जाते. कलाविश्वात ऐश्वर्या आणि करीनाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. पण दोघी प्रसिद्ध अभिनेत्रींमधील नातं काही ठिक नाही. दोघी एकमेकींचं तोंड देखील पाहत नाहीत.

ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जी : 90 च्या दशकातील अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जी यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण आजही त्यांची चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेली असते. पण दोन प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये अभिनेता शाहरुख खान याच्यामुळे भांडणं आहेत.

दीपिका पादुकोण आणि कतरिना कैफ : अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेत्री कतरिना कैफ आज बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रींपैकी एक आहेत. पण दोघी एकमेकींचं तोंड देखील पाहत नाहीत. अभिनेता रणबीर कपूर याच्यामुळे दोन प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये भांडण आहे. पण आता दोघी देखील त्यांच्या खासगी आयुष्यामध्ये आनंदी आहेत.

कंगना रनौत – आलिया भट्ट : या यादीमध्ये सर्वात पहिलं नाव अभिनेत्री कंगना रनौत आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचं आहे. दोन्ही अभिनेत्रींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकींवर निशाणा साधला आहे. दोघींची भांडणं देखील अनेकदा चाहत्यांच्या समोर आली. दोघीचं एकमेकींसोबत पटत नाही, हे देखील दोघींच्या चाहत्यांना माहिती आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?