अभिनेत्रीला बेदम मारहाण, खोलीत बंद केलं आणि…, 20 वर्ष मोठ्या विवाहित सेलिब्रिटीसोबत प्रेमसंबंध, ‘ती’ आज जगते असं आयुष्य

Actress Love Life: 'त्याने मला मारलं, खोलीत बंद केलं आणि...', 20 वर्ष मोठ्या आणि विवाहित सेलिब्रिटीसोबत प्रेमसंबंधांमुळे अभिनेत्रीने सोसल्या वेदना, आज जगतेय एटकीच जगतेय असं आयुष्य..., अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत

अभिनेत्रीला बेदम मारहाण, खोलीत बंद केलं आणि..., 20 वर्ष मोठ्या विवाहित सेलिब्रिटीसोबत प्रेमसंबंध, ती आज जगते असं आयुष्य
| Updated on: Apr 17, 2025 | 1:05 PM

Actress Love Life: अभिनेत्री हेमा मालिनी यांनी 13 वर्ष मोठे अभिनेते धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न केलं. अभिनेत्री सायरा बानो यांनी 22 वर्ष मोठे अभिनेते दिलीप कुमार यांच्यासोबत लग्न केलं. डिंपल कपाडिया यांनी 15 वर्ष मोठ्या राजेश खन्ना यांच्यासोबत लग्न केलं. पण बॉलिवूडमध्ये अशा देथील काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी स्वतःपेक्षा अनेक वर्ष मोठ्या सेलिब्रिटींना डेट केलं. पण त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अशा रिलेशनशिपमध्ये अभिनेत्रींनी फक्त आणि फक्त वेदना सोसल्या.

सध्या अशा अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, जिने वयाच्या 18 व्या वर्षी स्वतःपेक्षा 20 वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत प्रेमसंबंध ठेवले. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. आपण ज्या सेलिब्रिटीसोबत रिलेशनशिपमध्ये आहोत तो विवाहित असून बाप असल्याचं देखील माहिती असताना अभिनेत्रीने फक्त भावनांचा विचार केला. जो अभिनेत्रीला पुढे जाऊन महागात पडला.

वयाच्या 18 व्या वर्षी 20 वर्ष अभिनेत्यासोबत प्रेमसंबंध ठेवणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत आहेत. एका मुलाखतीत खुद्द कंगना यांनी अभिनेता आदित्य पंचोली यांच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठा खुलासा केला.

 

 

कंगना आणि आदित्य यांच्या नात्याची सुरुवात झाल्यानंतर दोघांनी लिव्हइन रिलेशवशिपमध्ये राहाण्याचा निर्णय घेतला. दोघांनी एकमेकांना अनेक वर्ष डेट केलं. पण कालांतराने दोघांमध्ये वाद होऊ लागले. रिपोर्टनुसार, आदित्यने कंगना याने मारहाण देखील केली. अभिनेत्रीला खोलीत बंद केलं आणि अत्याचार केले.

बॉलिवूडमध्ये करीयर करत असताना कंगना यांचं नाव अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण कोणासोबतच कंगना यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. आज कंगना यांचं कुटुंब बॉलिवूडमधील नसलं तरी, त्या बॉलिवूडवर राज्य करत आहेत.

आज कंगना फक्त अभिनेत्री नसून खासदार देखील आहेत. कंगना रणौत यांनी हिमाचल येथील मंडी मतदार संघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि खासदर झाल्या. राजकारणात प्रवेश केल्यामुळे कंगना चर्चेत असतात. कंगना कायम त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असतात.