AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sherlyn Chopra | ‘या’ मोठ्या नेत्यासोबत लग्न करण्यासाठी शर्लिन चोप्रा हिची मोठी अट, थेट म्हणाली, लग्नानंतर कधीच…

शर्लिन चोप्रा ही कायमच चर्चेत असते. शर्लिन चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर देखील चांगली चर्चेत दिसत आहे. शर्लिन चोप्रा ही अनेकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर देखील असते. काही दिवसांपूर्वी साजिद खान बिग बाॅसमध्ये सहभागी झाल्यानंतर शर्लिन चोप्रा चांगलीच संतापली होती.

Sherlyn Chopra | 'या' मोठ्या नेत्यासोबत लग्न करण्यासाठी शर्लिन चोप्रा हिची मोठी अट, थेट म्हणाली, लग्नानंतर कधीच...
| Updated on: Aug 07, 2023 | 11:03 PM
Share

मुंबई : शर्लिन चोप्रा हे नाव गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत असलेले एक नाव आहे. साजिद खान बिग बाॅसमध्ये सहभागी झाल्यानंतर शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) हिचा पारा चांगलाच चढल्याचे दिसले. इतकेच नाही तर या विरोधात शर्लिन चोप्रा हिने थेट पोलिसांमध्ये धाव घेतली होती. शर्लिन चोप्रा आणि राखी सावंत (Rakhi Sawant) यांच्यामधील वाद तर सर्वांनाच माहिती आहे. शर्लिन चोप्रा हिने बिग बाॅसच्या (Bigg Boss) निर्मात्यांना देखील नोटीस पाठवली होती, साजिद खान याला घरात दाखल करून घेतल्याबद्दल. विशेष म्हणजे शर्लिन चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे. शर्लिन चोप्रा हिने काही दिवसांपूर्वीच आपल्या खासगी आयुष्याबद्दल मोठे भाष्य केले होते.

शर्लिन चोप्रा हिने सांगितले होते की, एक मोठ्या राजकारणी व्यक्तीच्या मुलासोबत ती रिलेशनशिपमध्ये होती. त्याला माझ्यावर प्रेम नव्हते फक्त काही गोष्टींसाठी तो प्रेमाचे नाटक करत असल्याचे देखील शर्लिन चोप्रा हिने म्हटले. पुढे शर्लिन चोप्रा म्हणाली की, तो आता त्याच्या वडिलांची जागा हळूहळू घेत असून तो मोठा नेता आता बनला आहे.

नुकताच शर्लिन चोप्रा हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. शर्लिन चोप्रा हिचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना मोठा धक्का हा बसलाय. कारण या व्हिडीओमध्ये शर्लिन चोप्रा ही चक्क राहुल गांधी याच्यासोबत लग्नावर भाष्य करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण हे हैराण झाल्याचे देखील बघायला मिळत आहेत.

व्हिडीओमध्ये एकजण शर्लिन चोप्रा हिला विचारतो की, तू राहुल गांधी याच्यासोबत लग्न करणार का? यावर उत्तर देताना शर्लिन चोप्रा म्हणाली की, हो…का नाही…मला राहुल गांधी याच्यासोबत लग्न करायचा नक्कीच आवडेल. मात्र, त्यापूर्वी माझी एक अट असणार आहे. मी लग्नानंतर माझे आडनाव अजिबात बदलणार नाही.

आता शर्लिन चोप्रा हिचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी या व्हिडीओनंतर शर्लिन चोप्रा हिची खिल्ली उडवल्याचे देखील दिसत आहे. शर्लिन चोप्रा हिच्या या व्हिडीओ कमेंट करत अनेकांनी म्हटले आहे की, राहुल गांधी याने आयुष्यभर लग्न केले नाही तरी चालेल परंतू हिच्यासोबत लग्न अजिबात नाही.

Follow Us
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल
Video: प्रदीप पूर्णेकर प्रकरण... संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल, 'जिथे राजकारण दिसतं तिथेच राऊत का जातात?'
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं